सकाळ-संध्याकाळ-रात्र
तेव्हा गात्रांमध्ये एकच गाणं असायचं...
तू नव्हतीस कधीच,
कारण येण्याआधीच तुझं नेहमी जाणं असायचं...
मागे उरायचे फक्त आभास...
सावल्यांवर स्वार होणार्या काही
काळोखी पोकळ्या...
आणि अंधारात लागणारे
उजेडाचे चकवे
आयुष्य असतेच गं असे फसवे...
दरवेळी उरामधलं ओझं हलकंच वाटत राहिलं
माझ्याच अनुभवांचं गाव माझ्यासाठीही परकंच राहिलं
तरी तू दरवेळी कधी ठामपणे
तर कधी संभ्रमाने सांगायचीस -
"तुझं झाडपण शाश्वत असेलही रे,
पण प्रेमासाठी सरणावर चढायची
माझीच तयारी झाली नाहीये अजून!"
मला तेव्हाच कळायला हवं होतं!
तुला तुझ्या ऐन बहरामध्ये
माझं झाडपण हवं होतं,
सावली हवी होती, झोके हवे होते...
पण हे एवढंच!
माझी त्यापुढेही शेवटपर्यंत साथ
नकोच होती तुला!
एकदातरी ऐकलं असतं तुझं तर?
मीही असा उन्हात वाळून गेलो नसतो
आणि तुलाही दरवेळी समाधान मिळालं असतं - प्रेम केल्याचं!
- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2012/02/blog-post_23.html)
आनंदयात्री माफ करा.
आनंदयात्री
माफ करा.
आनंदयात्री माफ करा.
आनंदयात्री
माफ करा.
आनंदयात्री माफ करा.
आनंदयात्री
माफ करा.
आनंदयात्री माफ करा.
आनंदयात्री
माफ करा.
आनंदयात्री माफ करा.
आनंदयात्री
माफ करा.
आनंदयात्री माफ करा.
आनंदयात्री
माफ करा.
आनंदयात्री माफ करा.
आनंदयात्री
माफ करा.
धक्काच बसला होता आधी मला!
धक्काच बसला होता आधी मला!
सर्वांचे आभार!
रैना, तो नचिकेत मी नाही.
खरेच सुंदर आहे कविता
खरेच सुंदर आहे कविता
१०० झाडपण भावलं
१००
झाडपण भावलं
मला खुप आवडली नचिकेत कविता एक
मला खुप आवडली नचिकेत कविता
एक नंबर रे
प्रतिक्रिया द्यायला शब्द सुचत नाहियेत रे
समजुन घे
आनंदयात्री - खूप वेगळी आणि
आनंदयात्री - खूप वेगळी आणि सहज वाटली.
सगळेच्या सगळे शेर एक नंबर
सगळेच्या सगळे शेर एक नंबर रे>>> शेर???
धक्का सगळ्यांनाच बसला; सगळेजण
धक्का सगळ्यांनाच बसला; सगळेजण एव्हढे प्रतिसाद कसे द्यायला लागले असे वाटून
मस्त आहे कविता. 'शेर'भर दाद माझ्याकडून!
सहज समजत नाही आहे ही कविता
सहज समजत नाही आहे ही कविता

एक्सेल शीट मधे सर्क्युलर रेफरेन्स एरर यावा, असं काही झालंय
नचिकेत, छान आवडली कविता..
नचिकेत, छान आवडली कविता..
मस्त
मस्त
माफ केल म्हण रे बिचार्याला
माफ केल म्हण रे बिचार्याला किती गयावया करतो आहे...
कविता मस्त, वेगळी बांधणी, आवडली..
धक्काच बसला होता आधी मला!
धक्काच बसला होता आधी मला! >>>>>>>>
मला पण 
हे सगळे प्रतिसाद वाचेपर्यंत कविता विसरुनही गेले मी.. परत वाचली आणि आता प्रतिसाद देते आहे... शेवटचं कडवं बेस्ट
आवडली कविता...
क्या बात है
क्या बात है
धन्यवाद दोस्तहो! उमेश,
धन्यवाद दोस्तहो!
उमेश, सत्यजित


प्रतिक्रिया द्यायला शब्द सुचत नाहियेत रे
हो हो.. आधीच्या वाक्यावरून कळलं ते..
धन्यवाद!
सांजसंध्या, १०० - ७८!
झाडपण भावलं - मलाही!
बागेश्री, हम्म्म...
सहज समजत नाही आहे ही कविता
सहज समजत नाही आहे ही कविता >>> +१
एकच प्रतिसाद अॅप्रॉक्स
एकच प्रतिसाद अॅप्रॉक्स ७५वेळा - भानामतीची सर्टिफाईड केस, ओकांना बोलवा पटकन!
आवडली खुप. परवा ऑफिसमधुन
आवडली खुप. परवा ऑफिसमधुन जाण्याआधी पाहिली. एव्हडे प्रतिसाद म्हनुन आतुरतेने उघडली. आणी आधी प्रतिसादच पहायला सुरुवात केली. आधीचे रिपी ट पाहुन माझे हे
झाले. आणि नंतरचे सॉरीचे प्रतिसाद पाहुन हसुन हसुन डोळ्यात पाणी. आधी प्रतिसादांनी करमनुक केली आणी मग कविता आवडली म्हनुन 
पण माझा प्रतिसाद देतानाच नेट गंडलं. म्हणुन आज देते प्रतिसाद
छान कविता. आवडली
छान कविता. आवडली
चांगली कविता. प्रतिसाद पण
चांगली कविता. प्रतिसाद पण चांगलेत. बरय टीआरपी वाढतोय कवितेचा
बाप रे! मस्त!! क्या बात >>
बाप रे! मस्त!! क्या बात
>> अंधारात लागणारे
उजेडाचे चकवे>> अश्यासारखे बरेच काही खूप आवडले
आवडली कविता खतेदारांचे
आवडली कविता
खतेदारांचे प्रतिसाद बघुन वाटलं तुझ्या झाडाला 'झाडाने' धरलं की कॉय्य???
पजो तुलाही हम्म्म...
पजो तुलाही हम्म्म...
प्रतिसादांची संख्या बघूनच वाचायला आलेल्या सर्वांना धन्स...
पल्ली, बर्याच दिवसांनी?
लाज्जोजी,
मी पण प्रतिसादांची संख्या
मी पण प्रतिसादांची संख्या बघुनच आलो होतो. पण कविता खरोखर तेवढे प्रतिसाद (जेन्युइन) मिळण्याच्या पात्रतेची आहे हे सांगून जातो. खुप आवडली
Pages