आमरसाची खांडवी

Submitted by दिनेश. on 19 February, 2012 - 13:10
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

x

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
४ जणांसाठी
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
प्रयोग, प्रयोग... यश मिळेपर्यंत..
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो मस्तय्त अगदी खाऊ की गिळू असे झाले आहे
एकदा मी असाच "रिकामपणाचे उद्योग" म्हणून आंब्याचा शिरा केलेला त्याची चव जिभेवर रेंगाळली

पुनःप्रत्ययाबद्दल धन्यवाद

कसला कातिल फोटो आहे!! आई गं !!!!

पण एक अतिशय basic doubt आहे....ईनो सोल्ट म्हणजे काय? मेडिकल स्टोअर मध्ये मिळतं तेच ईनो माहित आहे मला :((((

मस्तानी,
सोडा घातला तर जरा कमीच लागेल पण तो सक्रिय करायला काहीतरी आंबट पदार्थ घालावा लागेल.
त्यामूळे लिंबाचा रस १ टिस्पून घालावा लागेल.

दिनेशदा ,,,, काल करुन पाहिली....एकदम मस्त .... साखर न घालता ......एकदम मस्त झाली ....फोटो टाकायाचा आळस केलाय ...... मजा आली .....धन्यवाद

मी ही केली. फारच सुरेख झाली होती. गूळ घालून गोड पदार्थ करायचा प्रयोग चालू आहे म्हणून गोडीसाठी गूळ घातला. मस्त लागली, साखरच हवी होती असे वाटले नाही.
धन्यवाद दिनेशदा Happy

कधि पासुन वाट पाहत होते आब्यांचि....गावावरुन आंबे आल्या आल्या खांडवी केलि मस्त झालि .
सगळ्यांना फारच आवडली

7.jpg

सगळ्यांना, अगदी परफेक्ट जमतेय>>>>>>>>>>>>.मी विसरूनच गेले. Sad
आणलेले सगळे आंबे संपले. आता परत आंबे आणणार. Happy

करून पाहिली.
मस्तच झाली. आई आणी मी मिळून खाल्ली अर्धी अधिक. मी देवगडचे हापूसचा रस काढून वापरला, जराही अगोड झाला नाही. धन्यवाद.

Pages