आमरस आणि गवसणी

Submitted by दिनेश. on 12 February, 2012 - 12:28
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

x

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
वाटीच्या आकारानुसार सहा पोळ्य होतील.
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
ओगलेआज्जी आणि भागवत आज्जी.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा,तेच ते..उकड घेताना अगदी थोड्या पाण्यात उकड काढुन बाकी त्यात फळाचा गर/रस
मिसळुन उकड तयार करायची किंचीत मीठ घालायचे...पिठाच्या लहानशा गोळ्यात हा उकडीचा गोळाठेवुन पोळी लाटायची .

दिनेशदा मस्त! गवसणी च्या रेसीपी मधे तांदळाच्या उकडीत जिरेपुड न घालता बाकी त्याचप्रमाणे मी करत होते.आता जिरेपुड घालून करेन.माझ्याकडे ही रेसीपी एका पुस्तकात आहे.(रसमाधुरी---स्नेहल कुळ्कर्णी)फक्त त्यात गवसणीला कटनुमा असे नाव दिले आहे.

मस्त प्रकार दिसतोय Happy
शेवट्चा प्रचि पाहुन तर सरळ त्यात उडी मारायचाच मुड होतोय , खल्लास Happy आता कमीत कमी एक माझा नाही तर फ्रुटीचा फड्शा पाडावा लागणार, दुधाची तहान ताकावर Happy

मस्त!!!!

वॉव! दिनेश. तुम्ही एक हॉटेल काढा, जोरदार चालेल.
चव तर असेलच पण तुमची प्रेमाने करून घालायची पद्धत लोकांना खेचून आणेल. Happy
आणि कृपया हे हॉटेल पूण्यात(च) थाटावे ही विनंती-धमकी-सुचना.. काहीही समजा Proud

माझ्याकडे ही रेसीपी एका पुस्तकात आहे.(रसमाधुरी---स्नेहल कुळ्कर्णी)फक्त त्यात गवसणीला कटनुमा असे नाव दिले आहे.>>>>

रसमाधुरी--- स्नेहल कुळकर्णी माझ्या बहिणीच्या सासुबाई !!! खरेतर ह्या प्रकाराला तळ कोकणात पीठ पोळी म्हणतात. स्नेहल काकु अलिबागच्या आहेत. कदाचीत त्या भागात ह्या प्रकाराला कटनुमा म्हणत असतिल.

मिरची कोथिंबीरीचे वाटण, ऊकडीमधे घालून आज मसाला गवसण्या केल्या. सोबत तुरीचे दाणे आणि वांगे भाजी आहे. मुद्दाम वरचा थर काढूनही फोटो घेतलाय. वाटण ऊकडीच्या पाण्यातच घातले होते.

दिनेशदा, दोन्ही प्रकारच्या पोळ्यांची नाविन्यपुर्ण कृती खुपच आवडली. वेज आणि नॉनव्हेजसोबत ट्राय करणार आहे.

मी प्रथमच हा प्रकार बघितला .नक्की करेल. आमरसा बरोबरच खातात का? दिनेशदा तुम्हालाहि खुप आवड दिसते नवनवीन करुन बघण्याची. आता आमरसाचे दिवस आहेत तेव्हा नवीन प्रकारही करुन बघता येतील.नाही का?

हा प्रकार मी प्रथमच पाहीला. आता नक्की करुन बघेन.तुम्हाला बरीच आवड आहे दिनेशदा नवनवीन पदार्थ करण्याची.. आगदीच वेगळा प्रकार.

हं.......... हे कसं सुटलं नजरेतून!
मस्त फोटो. ती तुरीच्या दाण्यांची उसळ तर...........
इथे आत्ताशी आंबे सुरू झालेत. आता या पोळ्या आणि आमरस...........आहाहाहा! माझ्याकडचा आवडता मेनू.
तेवढ्यासाठी परवाच तांदूळ दळून आणून ठेवलेत. हो एकदम रेडी पाहिजे ना आब्यांच्या स्वागता साठी!

http://www.maayboli.com/node/15909

दा, ह्या मसाला गवसण्या आणि तूर वांगं रस्सा भाजी नक्की करून बघेन. तुरीचा सध्या सीझन नाईये. तरी वेगळं काय घालता येईल वांग्याबरोबर? किंवा दुसरं कुठलंही कॉम्बो चालेल. (एक खापरपोळी म्हणून पोळीचा प्रकार असतो. पोळ्या अशाच तांदुळाच्या उकडीच्या करतात, फक्त खापराच्या तव्यावर शेगडीवर भाजतात.)

दिनेशदा तोंडाला पाणी आणण्याचे काम का करता हो. आता मला हे करूनच पहावे लागेल. खूप खूप मस्त फोटो.
मी करीन पण चवीची काही खात्री देता येत नाही.

Pages