सूर शब्द लहरी

Submitted by हिम्सकूल on 23 January, 2012 - 04:38

दिनांक - ३१ जाने. २०१२
वेळ - सायंकाळी ६ ते ९
ठिकाण - लोकमान्य सभागृह, केसरी वाडा, नारायण पेठ, पुणे

G.Mahambare_web.jpg

ज्येष्ठ कवी, लेखक कै. गंगाधर महाम्बरे

ह्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ "सुमनांजली" सादर करीत आहे

"सूर शब्द लहरी"

महाम्बरे आजोबांनी लिहिलेल्या 'पूर्व-पश्चिम' च्या पुस्तकातील काही निवडक रागांच्या लक्षणगीतांवर आधारित शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम.

संगीत
श्री म.ना.कुलकर्णी

गायक
सुरंजन खंडाळकर, रश्मी मोघे, चैतन्य जोगाईकर.

साथ संगत
संवादिनी - म.ना.कुलकर्णी
तबला - श्री. पाडुरंग पवार

निवेदन
सौ. मंजिरी जोशी

ह्या कार्यक्रमात कल्याण, अहिरभैरव, मुलतानी, हंसध्वनी, तोडी, खंबावती, छायानट, जयजयवंती, पिलू, भैरवी ह्या रागांचे सादरीकरण होणार आहे..

सर्व रसिकांना आग्रहाचे निमंत्रण...

प्रवेश अर्थातच विनामूल्य..

(नवीन कार्यक्रमाचा धागा सुरु करता येत नाहीये म्हणून लेखनाचा धागा काढला आहे.)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वृत्तांत सविस्तर लिहा.. रागांची माहिती + कार्यक्रमाची माहिती असं विस्तृत लिहा.

ऑडियो अमेझिंग आहे. सुरेख गायलेत अगदी.
आणि आजोबांच्या एन्थुपुढे तर आपण सगळेच नतमस्तक आहोत.