दिनांक - ३१ जाने. २०१२
वेळ - सायंकाळी ६ ते ९
ठिकाण - लोकमान्य सभागृह, केसरी वाडा, नारायण पेठ, पुणे
ज्येष्ठ कवी, लेखक कै. गंगाधर महाम्बरे
ह्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ "सुमनांजली" सादर करीत आहे
"सूर शब्द लहरी"
महाम्बरे आजोबांनी लिहिलेल्या 'पूर्व-पश्चिम' च्या पुस्तकातील काही निवडक रागांच्या लक्षणगीतांवर आधारित शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम.
संगीत
श्री म.ना.कुलकर्णी
गायक
सुरंजन खंडाळकर, रश्मी मोघे, चैतन्य जोगाईकर.
साथ संगत
संवादिनी - म.ना.कुलकर्णी
तबला - श्री. पाडुरंग पवार
निवेदन
सौ. मंजिरी जोशी
ह्या कार्यक्रमात कल्याण, अहिरभैरव, मुलतानी, हंसध्वनी, तोडी, खंबावती, छायानट, जयजयवंती, पिलू, भैरवी ह्या रागांचे सादरीकरण होणार आहे..
सर्व रसिकांना आग्रहाचे निमंत्रण...
प्रवेश अर्थातच विनामूल्य..
(नवीन कार्यक्रमाचा धागा सुरु करता येत नाहीये म्हणून लेखनाचा धागा काढला आहे.)
(No subject)
अरे वा! छान शुभेच्छा!
अरे वा! छान शुभेच्छा!
अरे वा! जोरात आहेस सध्या
अरे वा! जोरात आहेस सध्या कार्यक्रम.
वा! मस्त..
वा! मस्त..
http://epaper.esakal.com/Saka
http://epaper.esakal.com/Sakal/30Jan2012/Enlarge/PuneCity/Pune1Today/pag...
उद्या संध्याकाळी ६ वाजता नक्कीच या
वा वा. कार्यक्रमास मनःपूर्वक
वा वा.
कार्यक्रमास मनःपूर्वक शुभेच्छा!
कार्यक्रमास मनःपूर्वक
कार्यक्रमास मनःपूर्वक शुभेच्छा!
नंतर इथे झलक स्वरुपात काही देता आलं तर बघ.
व्हिडिओ करणार आहे.. बघतो काही
व्हिडिओ करणार आहे.. बघतो काही देता येतय का ते..
मला यायला आवडलं असतं, पण
मला यायला आवडलं असतं, पण ऑफिसायतून यायलाच सव्वा/साडे आठ होऊन जातात.
आजचा कार्यक्रम एकदम मस्त पार
आजचा कार्यक्रम एकदम मस्त पार पडलेला आहे.. वृत्तांत, फोटो आणि ऑडिओ झलक लवकरच टाकतो...
वृत्तांत सविस्तर लिहा..
वृत्तांत सविस्तर लिहा.. रागांची माहिती + कार्यक्रमाची माहिती असं विस्तृत लिहा.
अभिनंदन हिम्या. व्हिडियोची
अभिनंदन हिम्या. व्हिडियोची वाट पाहते.
लिहिले का?
लिहिले का?
ऑडियो अमेझिंग आहे. सुरेख
ऑडियो अमेझिंग आहे. सुरेख गायलेत अगदी.
आणि आजोबांच्या एन्थुपुढे तर आपण सगळेच नतमस्तक आहोत.