दिव्य मराठी या वर्तमानपत्रात माझ्या अल्बमबद्दल..

Submitted by श्यामली on 23 January, 2012 - 02:31

musamba.jpg

सकाळपासून फोन, समस, आणि ई-मेल्सचा वर्षाव चालू आहे...औरंगाबादकरांना कौतुक वाटणं स्वाभाविकच. मजा वाटत्ये या सगळ्याची

ही त्या पानाची लिंक

हे या बातमीच चित्र मायबोलीवर अपलोड करण्यासारखं व्यवस्थित करुन पाठवल्याबद्दल बित्तुबंगाजींना पेशल धन्यवाद Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन श्यामली.. Happy
माहेरच्यांना असतं ते कौतुक जरा वेगळं असतं हो,>>> मी पण तुझ्या माहेरचीच.. म्हणुन अजुन जास्त कौतुक आणि मनःपुर्वक अभिनंदन..

अभिनंदन श्यामली..
माहेरच्यांना असतं ते कौतुक जरा वेगळं असतं हो,>>> मी पण तुझ्या माहेरचीच.. म्हणुन अजुन जास्त कौतुक आणि मनःपुर्वक अभिनंदन..
अधिक एक

अभिनंदन श्यामली..
आणि माझ्या सासुरवाडीची म्हणजे माझ्या बायकोच्या माहेरचीच.. म्हणुन अजुन जास्त कौतुक आणि मनःपुर्वक अभिनंदन..:)
गायक मंडळी तर एक से एक आहे..अल्बम ची आतुरतेने वाट पाहातोय..

Pages