दिव्य मराठी या वर्तमानपत्रात माझ्या अल्बमबद्दल..

Submitted by श्यामली on 23 January, 2012 - 02:31

musamba.jpg

सकाळपासून फोन, समस, आणि ई-मेल्सचा वर्षाव चालू आहे...औरंगाबादकरांना कौतुक वाटणं स्वाभाविकच. मजा वाटत्ये या सगळ्याची

ही त्या पानाची लिंक

हे या बातमीच चित्र मायबोलीवर अपलोड करण्यासारखं व्यवस्थित करुन पाठवल्याबद्दल बित्तुबंगाजींना पेशल धन्यवाद Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सकाळपासून फोन, समस, आणि ई-मेल्सचा वर्षाव चालू आहे..>> यू डिझर्व इट ताई, मनापासून अभिनंदन Happy

खूप खूप अभिनंदन... Happy काहीतरी वेगळे आणि चांगले केले की मज्जा वाटतेच आपल्याला.. एक समाधानही असतेच... Happy

छान

गिरीश Happy नाही नाही, मायबोली आणि मायबोलीकरांमुळे तर हा दिवस दिसतोय आज Happy

माहेरच्यांना असतं ते कौतुक जरा वेगळं असतं हो, वो तुम नही समझोगे Happy

जयु Happy ,
बागेश्री, मला बोलायला सुचेना काही

सगळ्यांना मनःपूर्वक धन्यवाद Happy

अभिनंदन...

पहिल्यांदा दिव्य मराठी म्हणजे मला असं वाटलं बातमी चुकीचं मराठी वापरुन (दिव्य याचा उपहासात्मक अर्थ घेतला मी) दिली आहे की काय.. २दा वाचली तरी संदर्भ लागेना.. तिसर्‍यांदा वाचायला गेले तेव्हा कळलं..

Pages