डुक्कर!
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
53
कितीऽऽऽ गोऽऽडे!! कान एकदम
कितीऽऽऽ गोऽऽडे!!
कान एकदम हुबेहुब जमलेत!
तुझा नाममहिमा जोरात आहे. मीही तुझं नाव वाचून मगच आले!
प्रेमात पडलेलं गुलाबी डुक्कर
प्रेमात पडलेलं गुलाबी डुक्कर ?
मंडळी, खूप धन्यवाद बर्का
मंडळी, खूप धन्यवाद बर्का प्रतिक्रियांबद्दल.
एमजी, डुक्कर करायलं सोप्पं वाटलं.
मंजू, फरशीवर नाही, तो पाट आहे पांढर्या सनमायकाचा. चिकटलेला क्ले हाताने लगेच निघतो.
मला आधी वाट्ले बिटाचे केले
मला आधी वाट्ले बिटाचे केले आहे.
बाळ डुक्कु नेहमीच गोड दिसतात.
बाळ डुक्कु नेहमीच गोड दिसतात. यासाठी तुम्हाला मॉडेल कुठे मिळालं? फार्रच क्युट आहे.
कस्लं मस्त आहे! अगोने उल्लेख
कस्लं मस्त आहे!

अगोने उल्लेख केल्यामुळे पाहिलं, नाहीतर दिसलंच नव्हतं.
छान! MG ह्यांचा प्रश्नही छान
छान!
MG ह्यांचा प्रश्नही छान ..
गुटुकलं दिसतंय एकदम!!
गुटुकलं दिसतंय एकदम!!
धन्यवाद.. जागो, म्हंण जे
धन्यवाद..
जागो, म्हंण जे बीटरुटात कोरून की काय?
मस्तच आहे!
मस्तच आहे!
गजा मी तुला छब्बू देणार आहे..
गजा मी तुला छब्बू देणार आहे.. माझ्या बहिणीने केलेले असेच डुक्कर आहे त्याचा फोटो टाकून..
मस्त जमलयं.
मस्त जमलयं.
एकदम क्युट! पेपा पिगच जणु!!!
एकदम क्युट! पेपा पिगच जणु!!!
अगदीच गोडुल आहे डुक्कर
अगदीच गोडुल आहे डुक्कर
आय कान्ट सी.. मला डुक्कर
आय कान्ट सी..
मला डुक्कर नाही दिसत आहे..
दुक्कू पिल्लू!! डूक्कू ला गोड
दुक्कू पिल्लू!!
डूक्कू ला गोड म्हणण्याचा हा आयुष्यातला पहिलाच प्रसंग
गजा या डुकरामुळे क्लेशदायक
गजा या डुकरामुळे क्लेशदायक टोमणे मिळाले होय तूला?
मस्त जमलय.
म्हटलं डुकरासाठी इतक्या
म्हटलं डुकरासाठी इतक्या कमेंटस कशा...म्हणून आले......... खरंच फार फार गोड बनवलं आहेस डुक्कर
कसल क्युट..
कसल क्युट..
हो. बिटात कोरल्यासारखे वाटते.
हो. बिटात कोरल्यासारखे वाटते.
कशलं गोड!!!
कशलं गोड!!!
गजाननराव, छान. अहो,
गजाननराव, छान. अहो, <<आम्हालापण स्फुरण चढले >> पण हातात कला हवी ना आमच्या !!
गोड आहे एकदम.
गोड आहे एकदम.
Pages