हिंदि सिनेमाचे नाव इतर भाषात का नसते

Submitted by पुरोगामी on 21 November, 2011 - 04:55

नुकताच एक हिंदि सिनेमा पाहिला. सुरवातीला सिनेमाचे नाव हिंदित दिसले. नंतर ते इंग्रजीत दिसले व नंतर ते उर्दुत दाखवले. पण मराठी, कानडि, गुजराति, तेलगु अशा इतर कोणत्याहि भाषेत नाव दाखवले नाही. जर सिनेमाचे नाव ३ भाषात दाखवितात, तर ते इतर राज्यांच्या भाषेत दाखवायला पाहिजे. हा इतर भाषांवर अन्याय आहे. एकतर फक्त हिंदित दाखवा किंवा सर्व १४ भाषात दाखवा. १४ पैकी फक्त ३ भाषात नाव दाखविणे अयोग्य आहे. तुम्हाला काय वाटते याबद्दल?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागोमोहनप्यारे | 23 November, 2011 - 14:42

With which things can Istinjaa be done?
A. Istinjaa can be done with clods, grits, stones and worn-out cloth provided they are all clean.

Q 6: With which things Istinjaa is "Makrooh" (odious)?
A. Doing Istinjaa with these things is Makrooh:
Bone, any eatable item, dry dung, baked brick, potsherd, coal, fodder, paper and the thing which carries even a nominal price.

विटाचे तुकडे 'त्या' कामाला वापरु नयेत, असे स्पष्ट दिले आहे. या वस्तू स्वच्छ असाव्यात हेही दिले आहे.... एकंदरच, मुतारीतल्या विटा आणि 'तो' समज हाही फेक एन्काउंटरचाच प्रकार वाटतो.... इतके स्पष्ट लिहिलेले असताना मुसलमान एकमेकांच्या विटा कशाला वापरतील ? ( उलट, एकमेकांच्या विटा वापरायची खोड हिंदुंमध्येच आहे.. पुंडलिकाची वीट विठोबा वापरत नाही का? ) <<<<

जामोप्या, सगळे मुसलमान तुझ्यासारखे सुशिक्षित नसतात त्याला काय करणार आता.

जामोम्याचे ऐन वेळी हिंदु धर्मात जन्म घेण्याचे ठरले असेल.
मुस्लिम, नाही हिंदु, मुस्लिम नाही हिंदु, मुस्लिम जाऊ द्या हिंदु. (रेफ. फु बाई फु )

>>> >>हे.मा.शे.पो
>>>म्हणजे पुढची पोस्ट येईपर्यंत का?
मला ते हेमाशेपो म्हणजे "हे माझे शेपुट पोस्टले" अस कैतरीच वाटत Proud

Proud

Happy

गिरी Rofl

अजून एक गोष्ट लक्षात आली.हिंदि सिनेमाच्या शेवटी दी एंद हि पाटि इंग्लिशमधे दिसते.हि पाटि सिनेमा हिंदि असुनसुध्हा हिंदित दाखवत नाहित व उर्दुत पण दिसत नाहि. मग फक्त टायटल हिंदि,उर्दु व इंग्लिशमधे कशाला दाखवतात.

अजून एक गोष्ट लक्षात आली.हिंदि सिनेमाच्या शेवटी दी एंद हि पाटि इंग्लिशमधे दिसते.हि पाटि सिनेमा हिंदि असुनसुध्हा हिंदित दाखवत नाहित व उर्दुत पण दिसत नाहि. मग फक्त टायटल हिंदि,उर्दु व इंग्लिशमधे कशाला दाखवतात.

<< कारण चित्रपट संपल्यावर लोकांना "इंग्लिश चित्रपट" पाहील्याचा फील यावा म्हणून.

>>नरेंद्र | 25 November, 2011 - 12:37 नवीन
मग तुम्हारख्यांना हिरवे भगवे रंग देऊन माबोवर धागे कसे काढता येतील? नका लोड घेऊ.
ही पाटी: द एंड ची.

تھے اند

हिंदि सिनेमाच्या शेवटी दी एंद हि पाटि इंग्लिशमधे दिसते. हि पाटि सिनेमा हिंदि असुनसुध्हा हिंदित दाखवत नाहित व उर्दुत पण दिसत नाहि. >>>

कारण अनेक सिनेमा लोक शेवट पर्यंत पाहत नाहीत. कित्येक तर मधुनच कलटी मारतात Biggrin

<<अजून एक गोष्ट लक्षात आली.हिंदि सिनेमाच्या शेवटी दी एंद हि पाटि इंग्लिशमधे दिसते.हि पाटि सिनेमा हिंदि असुनसुध्हा हिंदित दाखवत नाहित व उर्दुत पण दिसत नाहि>>>

आणखी एक गोष्ट लक्षात आणून देतो. हिंदी चित्रपटवाल्यांचे बक्षीस समारंभ (अवॉर्ड फंक्शन) असतात ते संपूर्ण इंग्रजीतूनच चालतात. (तरी त्यांचे प्रसारण हिंदी दूरदर्शन वाहिन्यांबरून होते). कधी हिंदी वापरलीच तर हिंदी भाषेची टर उडवण्यासाठी की काय असे वाटते. अशा समारंभात एखादा नाना पाटेकर मराठीत तर एखादा जावेद अख्तर उर्दूत बोलतो. आशुतोष राणा शिवाय बाकी कुणाला संवाद लिहून दिले नसतील तर स्वतःच्या मनाने हिंदीत दोन वाक्य बोलता येत नसावीत. (बिग बी सगळ्यालाच अपवाद)

अरेच्चा, पण तुम्हाला इंग्रजीचे वावडे नाही.फक्त उर्दूचे आहे. त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला नाही खटकणार.

उर्दुतुन गाणी, डायलाग, इ. लिहिले जात असत, त्याचा काळ्या पैशाशी फार संबंध नव्हता आधीच्या काळात. त्यावेळेस लेखक, गीतकार, इ. लोक हे जास्त करून उर्दू शिकलेले होते. उदा. साहिर, हसरत, नक्श, दाग, इ.

भारतिय संगीत ज्याला हिंदुस्थानी संगीत असं म्हटलं जातं मुस्लिमांची देणगी आहे. कित्येक वाद्यं, राग वगैरे मुस्लिमांनीच भारतात आणले. या कला मुस्लिमांकडेच वर्षानुवर्षे होत्या.. ज्याला घराणी असं म्हटलं जातं. आजही पं भीमसेन जोशी, दीनानाथ मंगेशकर किंवा कुठल्याही दिग्गज कलाकाराचे गुरू पाहीलं तर कुठलेतरी खांसाहेब असल्याचं दिसून येईल..

या पार्श्वभूमीवर सिनेमा या माध्यमावर पूर्वी मुस्लिमांची पकड होती. फाळणीनंतर बरेचसे कलाकार पाकिस्तानात गेल्याने हे माध्यम ख-या अर्थाने धर्मनिरपेक्ष झालं. पण सुरूवातीच्या मुस्लीम वातावरणाचा पगडा असल्याने काही रीतीरिवाज पडून गेलेत.. त्यात खटकण्यासारखं काही नाही असं वाटतं.

फक्त उर्दू भाषेतले (फार्सी लिपीतले ) टायटल खटकण्याचं प्रयोजन समजत नाही. खटकत असेल तर संपूर्ण मुस्लीम कला देखील खटकल्या पाहीजेत म्हणजे खटकण्याचे खटके देखील तर्कसंगत वाटतील..

निर्माता स्वतःच्या पैशातून पिक्चर काढतो. असे असताना त्याला उर्दू भाषा वापरु नका, फारसी लिपि वापरु नका, मुस्लिम पोषख वापरु नका.... इ इ सांगणारे लोक हिंदु अतिरेकीच म्हटले पाहिजेत. यांच्यात आणि तालिबान्यांच्यात फरक नाही.

भारतिय संगीत ज्याला हिंदुस्थानी संगीत असं म्हटलं जातं मुस्लिमांची देणगी आहे.

आता हिंदुत्ववादी तुम्हला बडवतात बघा.. नुस्तं बाया नाचवणे म्हणजे कला काय? असे प्रश्न आता तुम्हाला विचारतील..

ज्यान्ना हिंदि,इंग्लिश वाचता येत नाही त्यांच्यासाठी टायटल उर्दुत दिलेले असते असे काहिंनी लिहिले आहे.पण नुसते टायटल द्यून उपयोग काय.काम करणार्‍या हिरोहिरॉइन्सचि नावे,संगीतकार व गीतकाराचे नाव व इतर नावे ही पण उर्दुत दिली नाहित, तर ती हिंदि,इंग्लिश वाचता न येणार्यान्ना कशी कळणार?

...

ज्यान्ना हिंदि,इंग्लिश वाचता येत नाही त्यांच्यासाठी टायटल उर्दुत दिलेले असते असे काहिंनी लिहिले आहे.पण नुसते टायटल द्यून उपयोग काय.काम करणार्‍या हिरोहिरॉइन्सचि नावे,संगीतकार व गीतकाराचे नाव व इतर नावे ही पण उर्दुत दिली नाहित, तर ती हिंदि,इंग्लिश वाचता न येणार्यान्ना कशी कळणार?

>>

इथल्या मुसलमानांना उर्दू वाचता येतं हा तुमचा गैरसमज कधी दूर होईल कुणास ठाऊक :))
अहो यांना काहीच वाचता येत नाही हो..

Pages