हिंदि सिनेमाचे नाव इतर भाषात का नसते

Submitted by पुरोगामी on 21 November, 2011 - 04:55

नुकताच एक हिंदि सिनेमा पाहिला. सुरवातीला सिनेमाचे नाव हिंदित दिसले. नंतर ते इंग्रजीत दिसले व नंतर ते उर्दुत दाखवले. पण मराठी, कानडि, गुजराति, तेलगु अशा इतर कोणत्याहि भाषेत नाव दाखवले नाही. जर सिनेमाचे नाव ३ भाषात दाखवितात, तर ते इतर राज्यांच्या भाषेत दाखवायला पाहिजे. हा इतर भाषांवर अन्याय आहे. एकतर फक्त हिंदित दाखवा किंवा सर्व १४ भाषात दाखवा. १४ पैकी फक्त ३ भाषात नाव दाखविणे अयोग्य आहे. तुम्हाला काय वाटते याबद्दल?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सरळ उत्तर द्यायचेच झाले तर...
सध्या तरी केवळ देवनागरी आणि इंग्रजीच असते. इंग्रजी नसेल तर सबटायटलमधे असते.. म्हणजे एकूण एकच. Happy
उत्तर भारतात बर्‍याच ठिकाणी उर्दू/ फारसी लिपी (मला दोन्हीतला फरक कळत नाही) वापरली जायची शिक्षणात पूर्वी. बरेच जुने नट नट्या उर्दू लिपीतून हिंदी शिकलेले आहेत. मी स्वतः टॉम आल्टरसारख्या नटाला देवनागरीमधे लिहिलेले डायलॉग्ज अवघड पडतात म्हणून उर्दूतून लिहून घेताना पाह्यलंय. बहुतेक अश्या जनरेशनचा तो शेवटचा असावा. त्या पिढीबरोबर हे उर्दू लिपीतून शीर्षक देणे संपले.

बाकी मराठी भाषांतर हवे असेल तर सिनेमाच्या मार्केटमधे नजरेत भरेल असा गल्ला आणून देऊ शकणारी व्ह्यूअरशिप उभारा. मिळेल तेही.
च्यायला स्वतःच्या घरासकट गोष्टी गहाण टाकून पैसा उभा करून निर्मात्याने सिनेमा बनवायचा आणि हे तिकीटसुद्धा विकत न घेता लंब्याचवड्या गप्पा मारणार अच्चंच हव्वं आणि तच्चंच हव्वं. (चित्रपटाच्या दर्जाबद्दल, गुणात्मकतेबद्दल बोलायचा प्रेक्षक म्हणून पूर्ण अधिकार मान्य आहे. नस्ते वाद काढू नका.)

बाकी वरती कुणीतरी म्हणालंय सिनेमा बघायचा की टायटल्स वाचत बसायचे याला Lol आणि अगदी सिरीयसली पण अनुमोदन.

सरळ उत्तर द्यायचेच झाले तर...>>> Lol हाऊ डिफिकल्ट इट वूड बी नाही? (दिवा)

मी स्वतः टॉम आल्टरसारख्या नटाला देवनागरीमधे लिहिलेले डायलॉग्ज अवघड पडतात म्हणून उर्दूतून लिहून घेताना पाह्यलंय>>>

टॉम आल्टर यांचे अभिनंदन आपण त्यांना पाहिल्याबद्दल! (डोमा)

नरेंद्र,

समजले की झाले, बाकी आपल्याला काय करायचंय? 'पाप को जलाकर राख कर देंगे' याचा अर्थ समजणे महत्वाचे नाही काय?

-'बेफिकीर'!

>>>> आता आला उंट डोंगराखाली!!!!!! उगाच १४ भाषात का नाही वगैरे ताकाला जाउन भांडं लपवायचे उद्योग!!! <<<<
अरे आगावा, कस्ला उन्ट अन कस्ले ताकाचे भान्डे लपविणे?
अरे बाबा हा प्रश्न तर माझ्या मनात लहानपणापासून होताच होता, आयेला विचारल होत, तिनी जे उत्तर ज्या स्पःष्ट शब्दात सान्गितलय, ते तेव्हाच पटलय!
आता हे ही प्रश्न तितकेसे महत्वाचे नस्तातच कुणाच्या दृष्टीने ... जसे की;
की का बोवा देशभरातल्या प्रत्येक मुतारीत वीटान्चे तुकडे ठेवतात? तू वापरतोस आगावा? तू रे जामोप्या? अन तू रे उच्यापती? वापरतोस मुतारीतले वीटान्चे तुकडे? नै वापरत तरी का अस्तात तिथे? कुणाकरता? काय प्रयोजनाने? नै पडत अस्ले प्रश्न? अन जर वापरत असालच......... Proud अवघड आहे मग Wink
मी तर नै वापरत वीटान्चे तुकडे! शीऽऽ यॉक्क, कुणिही कितीही वेळा वापरलेले खडे पुन्हा हातात धरुन वापरण्याचा नुस्ता विचार करुन देखिल किळस आली.
तर मुद्दा असा आहे की या खड्याच्या प्रश्नासारखाच वरिल धाग्याचा प्रश्न अस्तित्वातच नाही असे नाहि, तो प्रश्न आहेच, फक्त इथल्या उच्चभ्रू सुखासीन लोकान्पुढे स्वतन्त्र धागा काढून मान्डावा की नै हाच मोठ्ठा प्रश्न आहे.

एखाद्या गोष्टीचाअगदी तिटकारा आला की वीट आला असे का म्हणतात ते समजले.. Proud

جگوموھنپیارے

( http://www.google.com/transliterate/Urdu इथे jagomohanpyare असे टाइप केल्यावर असे आले.. Proud )

पूर्वीचे सिनेमे बघताना असे तीन लिप्यांत नांव दिसते.
नविन सिनेमात शक्यतो इंग्रजी आणि काही वेळा हिंदीत असते.

दिनेशदा, वालिद म्हणजे वडिल. बेटा म्हणजे फर्जंद किंवा साहबजादे असतं उर्दूत.

तर मुद्दा असा आहे की या खड्याच्या प्रश्नासारखाच वरिल धाग्याचा प्रश्न अस्तित्वातच नाही असे नाहि, तो प्रश्न आहेच, >>> हो की वो, प्रश्न नाय कोन म्हणतयं? म्या फक्त म्हण्लं की काय तो टोचणारा प्रश्न आहे तो फाटदिशी इचारुन टाका, उगाच आसं का न तसं का कशाला! तर ते पन तुमाला पचेना, चाल्ला लगीच मुतारीत!!!

<<<बहुधा प्रेमचन्द त्या लिपीत लिहीत नसावेत, माहीत नाही. लिहीत असले तर आश्चर्यच वाटेल मला तरी! पण नवीन माहिती समजल्याचा आनंदही!>>>
प्रेमचंद यांचे आरंभीचे शिक्षण मदरशात झाले होते. हिंदीतून 'कहानी' लिहायला लागण्यापूर्वी त्यांनी उर्दू साहित्यिक म्हणून नाव कमावले होते.

>>> एखाद्या गोष्टीचाअगदी तिटकारा आला की वीट आला असे का म्हणतात ते समजले <<<
जामोप्या, या गतीने तुला "अवीट गोडी" म्हणजे काय तेही कळले असेलच. नै? Proud

>>>>इथे बरेच इंटर्नॅशनल उंट आलेले दिसतात <<<<
नाही! उन्ट जागेवरच अस्त्यात, डोन्गर येत्यात उन्टापाशी, असा कसा विसरलास? Proud

आणि तो लवकारात लवकर सोडवावा ही मायबाप काँग्रेजी सरकारला विंनती.

म्हणजे परत एकदा अण्णा हजारेंना उपोषणाला बसवायचे. Proud

सिनेमात टायटल्स बरोबर अभिनय, दिग्दर्शन, इ. इ. अनेक गोष्टी असतात बघण्याजोग्या, अ‍ॅप्रिशिएट करण्याजोग्या. ते नाही तर हिंदी सिनेमात इतरहि काही काही असते, नाचगाणी, इ. एकदम आय्टेम साँग्स वगैरे.

बाकी मराठी भाषांतर हवे असेल तर सिनेमाच्या मार्केटमधे नजरेत भरेल असा गल्ला आणून देऊ शकणारी व्ह्यूअरशिप उभारा. मिळेल तेही.

अगदी बरोबर!
आपले कलागुण व्यक्त करायला नि जमल्यास पैसे मिळवायला चित्रपट काढतात. टायटल्स आवडली नाहीत म्हणून सिनेमा बघणे बंद केले लोकांनी तर ते भारतीयच काय हिब्रू लिपीत देखील टायटल्स देतील.

व्ह्यूअरशिप नाही मिळवता आली तरी तुम्ही असे करा, निर्मात्याला सांगा, प्रत्येक भाषेत तोच चित्रपट काढायचा, टायटल्स त्याच भाषेत वगैरे. प्रत्येक भाषेसाठी साधारणपणे चार पाच हजार कोटी किंवा म्हणाल तेव्हढे रुपये देतो. मग करतील ते तुमच्या मनासारखे. म्हणजे मग तुमच्या मनातली खळबळ दूर होईल.

तेव्हढे पैसे नसतील तर फक्त उपोषण हा एकच मार्ग तुमच्यापुढे आहे!! नाहीतर मायबोलीवर लिहीणे, अर्ज लिहून त्यावर ५००० सह्या गोळा करणे वगैरे. नाहीतर मग थेटरसमोर राडा!! महाराष्ट्रात तरी बर्‍याच लोकांना अनुभव आहे राडा करण्याचा, विशेषतः मराठी भाषेसाठी, ब्राह्मणांच्या विरुद्ध वगैरे.

काहीतरी उद्योग पाहिजे ना तुम्हाला!!

लिंबुटिंबु यांचा उभा जन्म मुतारीत गेका कि काय अस वाटावं इतकं डिट्टेल क्नॉलेज त्यांना आहे Proud

कठीण झालं

एकाला सिनेमाचे टायटल बघताना त्यात मायबोलीचा धागा दिसतो
दुस-याला धाग्यात मुतारी Proud

ज्याची त्याची आवड...

काढा स्वतःच्या खर्चाने सिनेमे आणि संस्कृतमधे टायटल द्या कि... नाही कोण म्हणतंय ? पण संस्क्रूतमधलं टायटल मराठीत दिसणार नाही याची काळजी घ्या ..काय ??

मायबोलीवर हिरवी स्मायली आहे, पण भगवी स्मायली नाही.. यातून विशिष्ट समाजाला गोंजारण्याचे आणिहिंदुना डावलायचे मायबोलीचे धोरण दिसुन येते. म्हणून मायबोलीचापण निषेध !

Happy Biggrin Happy Biggrin

आजच वाचले कि महाराष्ट्र स्टेटची सीइटि एक्झाम फक्त मराठी,इंग्लिश व उर्दुतुन देता येते.उर्दुतुन देता येत असेल तर गुजराथि,बंगालि,कन्नड,पंजाबितुन का नाहि? महाराष्ट्र सरकार्ने नवीन येणार्‍या नीट एक्झामला विरोध केला आहे कारण ही नवी एक्झाम फक्त इंग्लिश व हिंदितुन देता येइल व त्यामुळे उर्दु व मराठीतून ती देता येणार नाहि म्हणुन.

>>मुळात उर्दू ही मुसलमानांची भाषा आहे असा एक सार्वत्रिक गैरसमज आहे. त्यात पुन्हा 'हिरवी कावीळ'

नाहीये? मग कुणाची आहे आणि मुसलमान सोडून भारतात कोण कोण नियमित (रोजच्या वापरात) वापरतं बर? Happy

माहिती बरोबर असेल, तर आक्रमक मुसलमान मुघल राज्यकर्त्यांनी ही भाषा वापरात आणली. फारसी वगैरे आणि काही भारतीय भाषा यांचं मिश्रण म्हणजे उर्दू.

http://en.wikipedia.org/wiki/Urdu

Based on the Khariboli dialect of Delhi, Urdu developed under the influence of Persian, Arabic, and Turkic over the course of almost 900 years.[4] It began to take shape in what is now Uttar Pradesh, India during the Delhi Sultanate (1206–1527), and continued to develop under the Mughal Empire (1526–1858).

Mughals hailed from the Barlas tribe which was of Mongol origin, the tribe had embraced Turkic[7] and Persian culture,[8][9][10] and resided in Turkestan and Khorasan. Their mother tongue was the Chaghatai language (known to them as Turkī, "Turkic") and they were equally at home in Persian, the lingua franca of the Timurid elite.[11] but after their arrival in the Indian subcontinent, the need to communicate with local inhabitants led to use of Indic languages written in the Persian alphabet, with some literary conventions and vocabulary retained from Persian and Turkic; this eventually became a new standard called Hindustani, which is the direct predecessor of Urdu.[12

Standard Urdu is conventionally written in the Nastaliq style of the Persian alphabet and relies heavily on Persian and Arabic as a source for technical and literary vocabulary,[13] whereas Standard Hindi is conventionally written in Devanāgarī and draws on Sanskrit.[14]

मुसलमान सोडून कोणीही वापरत नाही हे जरी (काही) प्रमाणात खरे असले तरी ती मुसलमानांची भाषा नव्हे मंदार! Happy

पण भाषा वापरायची म्हणजे नेमकं काय? बोलायला, लिहायला की नुस्तंच ऐकायला वापरली तरी ती वापरली असे होते... सगळे लोक मुघले आझम आणि मेरे मेहेबूबची गाणी ऐकतात की !

>>>>>> सगळे लोक मुघले आझम आणि मेरे मेहेबूबची गाणी ऐकतात की ! <<<<<
नुस्ती ऐकत नाहीत, तर "मै काफीर तो नही..... मगर ऐं हसीं, जबसे देखा, मैने तुझको" वगैरे असे किन्चाळून आळवुन आळवुनही म्हणतात.
ऋषीकपुरचे (च ना?) तोन्डी दाखविलेल्या या गाण्याचे वेळेस, २०११ साल नव्हते. नैतर परक्या भाषेतला, शिवीसदृष "काफर-काफिर" हा शब्द वापरीत, प्रेयसीला उद्देशून म्हणल्या गेलेल्या या गाण्याची तेव्हाच वाट लावलि गेली अस्ती. अजुनही अशी गाणि आहेत. अन असे शब्द येण्यामागील कारण, पुन्हा तेच, चित्रपटनिर्मिती मधील काळा पैसा त्याकाळी कुठून येत होता, ते बघावे लागते.

आजच वाचले कि महाराष्ट्र स्टेटची सीइटि एक्झाम फक्त मराठी,इंग्लिश व उर्दुतुन देता येते.

मुळात मराठीतून कशी देता येते हे कळले नाही.. कारण फिजिक्स, केम , बाओ सगळे ११-१२ ला इंग्लिश मध्येच असते.. उर्दू वाल्याना उर्दुची सोय असते.. पण इतर भाषेत ११ १२ ला हे विषय शिकवलेच जात नसतील, तर मराठीत सोय आहे, यालाही फारसा अर्थ नाही.

चित्रपटनिर्मिती मधील काळा पैसा त्याकाळी कुठून येत होता, ते बघावे लागते.

मग ज्या षिणेमाना उर्दू टायटल नसते ते सगळे पांढर्‍या पैशात बनलेले असतात का?

उर्दुतुन गाणी, डायलाग, इ. लिहिले जात असत, त्याचा काळ्या पैशाशी फार संबंध नव्हता आधीच्या काळात. त्यावेळेस लेखक, गीतकार, इ. लोक हे जास्त करून उर्दू शिकलेले होते. उदा. साहिर, हसरत, नक्श, दाग, इ.

With which things can Istinjaa be done?
A. Istinjaa can be done with clods, grits, stones and worn-out cloth provided they are all clean.

Q 6: With which things Istinjaa is "Makrooh" (odious)?
A. Doing Istinjaa with these things is Makrooh:
Bone, any eatable item, dry dung, baked brick, potsherd, coal, fodder, paper and the thing which carries even a nominal price.

विटाचे तुकडे 'त्या' कामाला वापरु नयेत, असे स्पष्ट दिले आहे. या वस्तू स्वच्छ असाव्यात हेही दिले आहे.... एकंदरच, मुतारीतल्या विटा आणि 'तो' समज हाही फेक एन्काउंटरचाच प्रकार वाटतो.... Proud इतके स्पष्ट लिहिलेले असताना मुसलमान एकमेकांच्या विटा कशाला वापरतील ? (इथले एक वाक्य संपादीत केले आहे. )

http://www.islamicacademy.org/html/Books/GLIS/ist.htm

यम बी बी यसच्या शेकंड ईअरला नेहमी एक प्रश्न विचारतात.. डॉक्टर पेश्म्टला आधी नाव , वय , पत्ता, धर्म आणि व्यवसाय विचारतो ते का? त्यावेळी या प्रत्येक गोष्टीशी एखाद्या आजाराचा कसा संबंध आहे हे साम्गावे लागते. सिग्निफिकन्स ऑफ रिलिजन स्पष्ट करताना नेहमी सांगितले जाते... कॅन्सर ऑफ पेनिस हा रोग मुस्लिम आणि ज्युंमध्ये अगदी दुर्मिळ आहे..( त्याचे कारण आहे सुंता..त्यामुळे तो भाग अधिक स्वच्छ रहातो. )

>>>>( मी पण इथले एक वाक्य सम्पादित केले Proud )
जामोप्या, आज बुधवार आहे म्हणून की तुला फटके खायची हुक्कीच आली आहे म्हणून अस लिहीलस? पुन्डलिकाने विटा दिल्या होत्या त्या विठोबाला उभारायला , तुला मात्र तुझ्या टाळक्यात हाणण्यासाठी फेकुन मारल्या अस्त्या त्याने, शिन्च्या, ते वाक्य काढ आधी!

Pages