पाऊलवाट- संकेतस्थळाचं उद्घाटन आणि पत्रकार परिषद- प्रकाशचित्रे

Submitted by माध्यम_प्रायोजक on 7 November, 2011 - 04:26

५ नोव्हेंबर २०११ रोजी पत्रकार भवनात 'पाऊलवाट'च्या संकेतस्थळाचं उद्घाटन श्री. दाजीकाका गाडगीळ यांच्या हस्ते झालं. 'पाऊलवाट'चं www.paulwaatthefilm.com हे संकेतस्थळ मायबोलीकर प्रसाद शिरगांवकर यांनी केलं आहे.
paulwaat-30x40-01.jpg

या कार्यक्रमाचा हा फोटो वृत्तांत.

चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक श्री. आदित्य इंगळे.
1- Aditya Ingle.jpg

निर्मितीच्या आणि संगीत दिग्दर्शनाच्या अनुभवांबद्दल बोलताना श्री. नरेंद्र भिडे.
2- Narendra bhide talks.jpg

संकेतस्थळाचं उद्घाटन करताना श्री. दाजीकाका गाडगीळ.
3- web launch.jpg

चित्रपटाला आणि टीमला शुभेच्छा देताना दाजीकाका.
4- Dajikaka talks.jpg

वेबसाईटचं अंतरंग समजावून सांगताना प्रसाद शिरगांवकर.
5- Prasad talks.jpg

मायबोलीच्या वतीने बोलताना, तसंच मायबोलीची ओळख, उपक्रम यांबद्दल कल्पना देताना दीपक ठाकरे.
6- Deepak Talks.jpg

चित्रपट निर्मात्यांकडून सत्कार स्वीकारताना अनुक्रमे- श्री. दाजीकाका गाडगीळ, प्रसाद शिरगांवकर आणि दीपक ठाकरे.
7- Dajikaka satkar.jpg8- Prasad Satkar.jpg9- maayboli satkar.jpg

शेवटी पुन्हा एकदा दिग्दर्शक श्री. आदित्य इंगळे यांनी मनोगत व्यक्त केलं, तसेच आभार मानले.

10- aaditya aabhar.jpg

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप खूप अभिनंदन.. Happy
नरेंद्र भिडे आणि आदित्य इंगळे पुण्यात झालेल्या वैभवच्या गझलांच्या कार्यक्रमाला आले होते. तेव्हा अमृता नातू ने एक गाणं ही गायलं होतं ते याच सिनेमातलं होतं बहुतेक. Happy