५ नोव्हेंबर २०११ रोजी पत्रकार भवनात 'पाऊलवाट'च्या संकेतस्थळाचं उद्घाटन श्री. दाजीकाका गाडगीळ यांच्या हस्ते झालं. 'पाऊलवाट'चं www.paulwaatthefilm.com हे संकेतस्थळ मायबोलीकर प्रसाद शिरगांवकर यांनी केलं आहे.
या कार्यक्रमाचा हा फोटो वृत्तांत.
चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक श्री. आदित्य इंगळे.
निर्मितीच्या आणि संगीत दिग्दर्शनाच्या अनुभवांबद्दल बोलताना श्री. नरेंद्र भिडे.
संकेतस्थळाचं उद्घाटन करताना श्री. दाजीकाका गाडगीळ.
चित्रपटाला आणि टीमला शुभेच्छा देताना दाजीकाका.
वेबसाईटचं अंतरंग समजावून सांगताना प्रसाद शिरगांवकर.
मायबोलीच्या वतीने बोलताना, तसंच मायबोलीची ओळख, उपक्रम यांबद्दल कल्पना देताना दीपक ठाकरे.
चित्रपट निर्मात्यांकडून सत्कार स्वीकारताना अनुक्रमे- श्री. दाजीकाका गाडगीळ, प्रसाद शिरगांवकर आणि दीपक ठाकरे.
शेवटी पुन्हा एकदा दिग्दर्शक श्री. आदित्य इंगळे यांनी मनोगत व्यक्त केलं, तसेच आभार मानले.
अभिनंदन !!!
अभिनंदन !!!
अरे वा!! छानच
अरे वा!! छानच
अभिनंदन!!!! माबो आणि माबोकर्स
अभिनंदन!!!! माबो आणि माबोकर्स सध्या एकदम फॉर्मात आहेत.... कॉलर टाईट ...
व्वा! फोटो दिले ते बर केल.
व्वा! फोटो दिले ते बर केल.
अरे वा!! छान
अरे वा!! छान
वैभव, प्रसाद, दीपक व
वैभव, प्रसाद, दीपक व मायबोलीचे हार्दीक अभिनंदन.
अभिनंदन.
अभिनंदन.
अभिनंदन.
अभिनंदन.:)
अभिनंदन!!
अभिनंदन!!
(No subject)
खूप खूप अभिनंदन सगळ्या टीमचे
खूप खूप अभिनंदन सगळ्या टीमचे
अभिनंदन
अभिनंदन
खूप खूप अभिनंदन.. नरेंद्र
खूप खूप अभिनंदन..
नरेंद्र भिडे आणि आदित्य इंगळे पुण्यात झालेल्या वैभवच्या गझलांच्या कार्यक्रमाला आले होते. तेव्हा अमृता नातू ने एक गाणं ही गायलं होतं ते याच सिनेमातलं होतं बहुतेक.
>>कॉलर टाईट >> अगदी
>>कॉलर टाईट >> अगदी अगदी..
खूप अभिनंदन