फोटोतली व्यक्ती ओळखा स्पर्धा - १

Submitted by माध्यम_प्रायोजक on 11 October, 2011 - 04:02

हे बघा... अगदी परग्रहावरचं कुणीतरी दिसतंय ना? नाही हो, व्यक्ती इथलीच आहे. ओळखू येतेय का तुम्हांला?

deooldis.jpg

'देऊळ'च्या निमित्तानं आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत हा गमतीशीर खेळ. छायाचित्रातली व्यक्ती ओळखायचा हा खेळ आहे.

वर दिलेल्या छायाचित्रातला कलाकार ओळखा आणि बक्षीस म्हणून मिळवा 'देऊळ'ची ध्वनिफीत!!!

एकापेक्षा अधिक स्पर्धकांनी बरोबर उत्तर दिलं, तर कोणाला बक्षीस द्यायचं हे लकी ड्रॉनं ठरवण्यात येईल.

अचूक उत्तर उद्या सकाळी जाहीर केलं जाईल.

करा तर मग सुरूवात.

Groups audience: 

कपाळावरच्या आठीवरुन आणि चष्म्याच्या फ्रेमवरुन श्रीराम लागू वाटतायत पण आठ्या काय कुणीही पाडू शकतं ना? Proud

@अ‍ॅडमीन : मला वातते अशा स्पर्धांमधे आम्ही दिलेले नाव असे सगळ्यांना दिसता कामा नये. त्यासाठी काही करता येइल का?

Pages