Submitted by तृप्ती आवटी on 9 September, 2011 - 21:47
नावः ईशान
वयः सव्वा चार वर्षं
घरच्यांची मदतः टाचण्या लावून जोडा-जोड
खरं तर ईशानला आर्ट/क्राफ्टमध्ये अजिबात रस आणि/म्हणून/व्हाइस व्हर्सा गती नाही. पण आधी आम्ही गणपती बाप्पासाठी आसन वगैरे बनवले ते बघितलेले असल्याने आणि त्यातली गंमत (उर्फ रहाडा) माहिती असल्याने घराचे चित्र काढतोस का असे विचारल्यावर त्याने गणपती बाप्पासाठी घर बनवायचे आहे सांगितले. आलीया भोगाशी असावे सादर
घर कसे बनवायचे, त्यावर घुंगरं कुठे लावायची ते त्याने सांगितले. कापाकापी, टाचण्या लावून जोडाजोडी मी केली. ग्लू फासणे, ग्लिटर शिंपडणे त्याने केले. मग फोटो पण स्वतःच काढला. बाप्पा आधीच गावाला गेल्याने त्यात क्ले पासून बनवलेली अळई फॅमिली बदली भाडेकरु घातली आहे. खेळातल्या डोनटमध्ये असलेला गोल वापरुन त्या तशा पर्रफेक्ट गोल अळया बनवल्यात. तर हे बाप्पासाठी बनवलेले घर:

विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान झालय बाप्पांच घर. वेलडन
छान झालय बाप्पांच घर.
वेलडन ईशान.
धन्यवाद सगळ्यांना. ह्या
धन्यवाद सगळ्यांना. ह्या सगळ्या पोस्ट वाचून (भाषांतरीत) दाखवल्यावर ईशानची प्रतिक्रिया, 'येsssss थॅंक यु !!!'
अरे देवा हे टाइप करतेय तोवर ते घर कंप्युटर टेबलवर. ग्लिटरचा सडा
व्वा
व्वा
अरे व्वा!मस्तच.
अरे व्वा!मस्तच.:)
मी हे आज बघितले. मस्तच घर
मी हे आज बघितले. मस्तच घर केले आहे, पुनम म्हणते तस सांभळुन ठेव.
भारी घर!! पुढल्या वर्षी
भारी घर!! पुढल्या वर्षी बाप्पा याच घरात राहायला मागणार
हे बघितलेच नव्हते. मस्त आहे
हे बघितलेच नव्हते. मस्त आहे घर. अळई फॅमिली पण छान.
वा घर मस्तच!
वा घर मस्तच!
सहिच! मस्त झालंय बाप्पाचं घर
सहिच! मस्त झालंय बाप्पाचं घर
धन्यवाद
धन्यवाद
कित्ती गोड. Well Done
कित्ती गोड.
Well Done Ishan.
Seema mavashi
गुड जॉब इशान! मस्त आहे एकदम.
गुड जॉब इशान! मस्त आहे एकदम.
वारे वा मस्तच [हे आधी कस
वारे वा
मस्तच
[हे आधी कस दिसल नव्हत मला?]
Pages