छोटे कलाकार- आनंदमेळा- आवडते घर - तन्वी उपकारे

Submitted by पियापेटी on 9 September, 2011 - 14:28

नावः तन्वी उपकारे (तनु) / (माउ)
वयः ४.५ वर्ष
घरच्यांची मदत :- रंगसांगती निवड. सांगणे
सामान :- पेन्सिल, खडूचे रंग, कागद.
आवडते काम :- चित्रकला आणी पडद्याला लटकणे

2011-09-09 22.50.26.jpg

कॅमरा सेट करेपरयन्त मॅडम चे स्केच पूर्ण झाले.

2011-09-09 22.51.00.jpg
.

चित्र दाखवायची घाई ...

2011-09-09 23.03.19.jpg

तयार झालेले चित्र Happy

2011-09-09 23.20.29.jpg

माउ आणी तीच चित्र Happy

2011-09-09 23.02.20.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान. Happy

पियापेटी, कृपया धागा सार्वजनिक कराल का? सध्या तो फक्त गृप सभासदांसाठी मर्यादित झाला आहे.
सार्वजनिक करताना गृपमधून हलवायची गरज नाही, तो गृपमधे तसाच राहूद्या.

छान .. Happy

पडद्याला लटकणे >> Proud

चित्र आवडले आणि हे जिवंत चित्र तर खूपच गोड आहे. माझ्यातर्फे एक कॅडबरी! Happy

-'बेफिकीर'!