छोटे कलाकार- आनंदमेळा- आवडते कार्टून कॅरॅक्टर - श्रेयान

Submitted by डॅफोडिल्स on 9 September, 2011 - 03:59

नाव - श्रेयान
वय - ६.५

श्रेयान ला मिकीमाउस खूप आवडतो. आणि बाप्पांचा पण माउस असतो म्हणून त्याने हे चित्र काढ्लेय.

मन लाउन काम चालू आहे

आता रंगकाम

आणि हे झालं चित्र पूर्ण

Group content visibility: 
Public - accessible to all site users

" वॉव मस्तच ! " ......ही प्रतिक्रिया माझ्या लेकाची. Happy
खूप छान आलाय मिकी. शाब्बास श्रेयान.

मस्त. Happy

मस्त.

Pages