छोटे कलाकार- आनंदमेळा- आवडते कार्टून कॅरॅक्टर-अनन्या

Submitted by विनार्च on 8 September, 2011 - 13:53

नाव - अनन्या

वय - ७ वर्षे

माझी मदत - तीच्या बरोबर कार्टून्स पहाणे
आवडते कार्टून कॅरॅक्टर अर्थातच "जेरी" कारण तो पण अनन्यासारखाच आहे "चीजखाव"

साहित्यः
DSCN0557.JPG
WORK IN PROGRESS!!
DSCN0560.JPG
जवळपास अर्ध्या पाऊण तासा नंतर हा आमचा जेरी तयार.
DSCN0595.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त Happy

सही Happy

अरे मस्त आहे हा जेरी. शाब्बास Happy
इतक्या लहान वयात किती सफाई हातात>> अगदी अगदी.

सर्व चित्रात हे बेस्ट आहे. प्रोफेशनल सफाई आहे. व बॅक ग्राउंड पण नीट केली आहे. शाब्बासकी अनन्या. तिच्याकडून आणखी इलस्ट्रेशन्स नक्की करून घ्या.

व्वॉव.. सुपर्ब!!!
शब्बास अनन्या!!!

फार सुंदर आणि रेखिव चित्र आहे.
रंगसंगती, प्रपोर्शन्स सगळचं छान जमलय!

अरे हे कसलं सही काढलय? प्रपोर्शन्स , रंग सगळेच मस्त. रंग कुठेही बाहेर नाही गेलाय. खरंच खुपच मस्त आलय.

Pages