छोटे कलाकार - आवडते घर - श्रिया

Submitted by स्मितागद्रे on 8 September, 2011 - 04:54

नाव :- श्रिया
वय वर्ष :- १०
माझी मदतः- पुठठा कापून देणे ,
साहित्य :- जुन्या वहीचे पुठ्ठे , वॉटर कलर, पेन्सिल इ

हे साहित्य

DSC01537.JPG

घर बांधायची तयारी

DSC01541.JPGDSC01544.JPGspace house2.JPG

आवडत घर म्हणून हे 'स्पेस हाऊस' बनवल आहे . सुर्याचा दिवा लावलाय घरावर , चांदण्या, चंद्र घरावर लटकतायत असल काय काय इम्याजिनेशन आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपण धागा सार्वजनिक करताना, 'मायबोली गणेशोत्सव २०११' या गृपमधून काढून टाकला आहे. तो कृपया पुन्हा गृपमध्ये हलवा.

भन्नाट झालय घर. खूप आवडले. सूर्याला खांबावरचा दिवा केलाय Lol
घरापर्यंत कस जायचे स्पेसशिपने का?

Pages