Submitted by स्मितागद्रे on 8 September, 2011 - 04:54
नाव :- श्रिया
वय वर्ष :- १०
माझी मदतः- पुठठा कापून देणे ,
साहित्य :- जुन्या वहीचे पुठ्ठे , वॉटर कलर, पेन्सिल इ
हे साहित्य
घर बांधायची तयारी
आवडत घर म्हणून हे 'स्पेस हाऊस' बनवल आहे . सुर्याचा दिवा लावलाय घरावर , चांदण्या, चंद्र घरावर लटकतायत असल काय काय इम्याजिनेशन आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच श्रिया स्मी फोटो जरा
मस्तच श्रिया
स्मी फोटो जरा मोठा टाकता आला तर बघ ना!
स्मितागद्रे, धागा सार्वजनिक
स्मितागद्रे,
धागा सार्वजनिक करा.
आणि कृपया शीर्षक असे लिहा : छोटे कलाकार - आवडते घर - श्रिया
छा आहे ग घर श्रियाचं.
छा आहे ग घर श्रियाचं.
श्रिया, काय सुरेख घर आहे.
श्रिया,
काय सुरेख घर आहे. मस्तं.
आपण धागा सार्वजनिक करताना,
आपण धागा सार्वजनिक करताना, 'मायबोली गणेशोत्सव २०११' या गृपमधून काढून टाकला आहे. तो कृपया पुन्हा गृपमध्ये हलवा.
अजुन मोठा कसा टाकायचा ? बघते
अजुन मोठा कसा टाकायचा ? बघते प्रयत्न करुन
पक्कं खगोलशास्त्रज्ञाचं घर
पक्कं खगोलशास्त्रज्ञाचं घर वाटतंय
मस्तच आहे घर!!!! गुड जॉब
मस्तच आहे घर!!!! गुड जॉब श्रिया
भन्नाट कल्पना! मला हे घर
भन्नाट कल्पना! मला हे घर पाहिल्यावर 'झोपतो करून हिमालयाची उशी' असलं काय काय आठवलं!
मस्त घर ग श्रियाचं, यात तुला
मस्त घर ग श्रियाचं, यात तुला कुठे स्थान दिलंय तिने?
मस्त घर बनवलं आहे श्रिया!
मस्त घर बनवलं आहे श्रिया!
मस्त घर. वेगळी आयड्या आहे.
मस्त घर. वेगळी आयड्या आहे.
'झोपतो करून हिमालयाची उशी'
'झोपतो करून हिमालयाची उशी' >>>
मी झोपतो करून हिमालयाची उशी
अन सूर्याचा दिवा
जळे छतापाशी
श्रिया, भलतेच देखणे झालंय हो
श्रिया, भलतेच देखणे झालंय हो तुमचं घर. खिडकीतून दोर सोडून आम्हाला पण कधीतरी घरी बोलवा बरे!
भन्नाट कल्पना !
भन्नाट कल्पना !
शाब्बास श्रिया! प्रचंड कल्पक
शाब्बास श्रिया! प्रचंड कल्पक घर आहे. केलंय पण फार मस्त.
सहीच आहे.
सहीच आहे.
मस्त...छान झालंय घर. शाब्बास
मस्त...छान झालंय घर. शाब्बास श्रिया.
मस्त आहे घर! झोपतो करून
मस्त आहे घर!
झोपतो करून हिमालयाची उशी>>>
मला खूप खूप आवडलं हे घर. मस्त
मला खूप खूप आवडलं हे घर. मस्त केलयस हं श्रिया. शाब्बास!
खूप मस्त
खूप मस्त
छानच आहे श्रिया चं घर.
छानच आहे श्रिया चं घर.
वा वा खुपच छान.
वा वा खुपच छान.
शाब्बास श्रिया श्रियाताई,
शाब्बास श्रिया
श्रियाताई, सानिकाला पण आवडलं घर तुझं
कसलं भारी आहे शाब्बास
कसलं भारी आहे शाब्बास श्रिया!
भारी! हे पहिलंच 3D घर काय
भारी!
हे पहिलंच 3D घर काय आत्तापर्यंत आलेल्यांत?
भन्नाट कल्पना. शाब्बास श्रिया
भन्नाट कल्पना.
शाब्बास श्रिया
मस्तच !!
मस्तच !!
मस्त!
मस्त!
भन्नाट झालय घर. खूप आवडले.
भन्नाट झालय घर. खूप आवडले. सूर्याला खांबावरचा दिवा केलाय
घरापर्यंत कस जायचे स्पेसशिपने का?
Pages