छोटे कलाकार - आवडते घर - श्रिया

Submitted by स्मितागद्रे on 8 September, 2011 - 04:54

नाव :- श्रिया
वय वर्ष :- १०
माझी मदतः- पुठठा कापून देणे ,
साहित्य :- जुन्या वहीचे पुठ्ठे , वॉटर कलर, पेन्सिल इ

हे साहित्य

DSC01537.JPG

घर बांधायची तयारी

DSC01541.JPGDSC01544.JPGspace house2.JPG

आवडत घर म्हणून हे 'स्पेस हाऊस' बनवल आहे . सुर्याचा दिवा लावलाय घरावर , चांदण्या, चंद्र घरावर लटकतायत असल काय काय इम्याजिनेशन आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारीच आहे हे घर! मस्त. शाब्बास. कल्पना आवडली तुझी. Happy

<<मी झोपतो करून हिमालयाची उशी
अन सूर्याचा दिवा
जळे छतापाशी>> Lol

स्मिता...
लेकिची कल्पना खरोखर अफलातून आहे... सध्याच्या लोड-शेडींग मधे टीकून रहाण्यासाठी अश्या अफलातून कल्पनांची खरंच गरज आहे... KEEP IT UP...

मस्त.

छान.

Pages