राहुल गांधी- एक औत्सुक्याचा (?) विषय....

Submitted by जागोमोहनप्यारे on 6 September, 2011 - 09:26

राहुल गांधी- एक औस्तुक्याचा (?) विषय....

हे मला ई मेलमधून ढकलपत्रातून आले...

राहुल गांधी : जे काही UP मध्ये घडले ते पाहून मला भारतीय म्हणवून घेण्यास लाज
वाटते.....

थांबा!!!! भारताच्या युवराजचे हे शब्द ऐकून तुम्ही लगेच UP शिव्या द्यायला
सुरुवात करू नका...

थोडेसे युवराज आणि त्याची आई यांच्या बद्दल जाणून घ्या....

स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळ मिळून उत्तरप्रदेशवर कॉंग्रेसचेच
राज्य होते. फक्त आणीबाणी आणि काही बदली सरकार सोडून कॉंग्रेसच सत्तेवर होते
(१९३९ ते १९८९ याकाळामध्ये)
स्वातंत्र्य मिळाल्या पासून आत्ता पर्यंत झालेल्या १४ पंतप्रधानापैकी ८
उत्तरप्रदेशचे होते. त्यापैकी ६ कॉंग्रेसचे होते.

राहुल बाबा !! मला वाटते कि तुमच्या पक्षाकडे ५० वर्षपेक्षा जास्त काळ सत्ता
आणि अर्धा डझन पंतप्रधान होते हे राज्य सुधारण्यासाठी..... पण काय झाले ????

मुलायमसिंग चे सरकार आत्ता कुठे सत्तेत आले आहे. कारण तुमची पार्टी गांधीवादीचा
पुरस्कार करू शकली नाही म्हणूनच आज जो काही उत्तरप्रदेश मध्ये प्रकार झाला
त्याला तुमचे ५० वर्षाचे उज्ज्वल नेतृत्व किंवा तुमचे विचार जबाबदार असतील.

मायावती आज तोच कायदा (Land Acquisition bill) वापरत आहे जो तुमच्या कॉंग्रेस
पार्टीने गेली कित्तेक वर्ष वापरून शेतकर्यांना रसातळाला घातले. त्यामुळे जास्त
लाज वाटून घेऊन नकोस बाबा.

तू ज्या कायद्याला शिव्या देत आहेस किंवा जो कायदा इतका तुला चूक वाटत आहे तो
कायदा कॉंग्रेसची सत्ता असताना का बदलून घेतला नाहीस ?

मायावती जे काही करत आहे त्याला माझे समर्थन नाही, ती जे करत आहे ते चूकच आहे
पण तुमच्या पार्टीची पूर्वीची धोरणे (जेंव्हा तुम्ही सत्तेमध्ये होता) आणि
आत्ताची वायफळ बडबड (तुमची सत्ता नाही म्हणून) यामध्ये जमीन आसमानाचा फरक कसा ?

उत्तरप्रदेशच्या राजकारणामध्ये तुझा निभाव लागला नाही.
कित्येक वल्गना केल्यास तू निवडणुकीच्या आधी पण लोकांनी तुला साफ नाकारले आणि
आता या प्रकारची statement करत फिरत आहेस.
तुला लाजतर वाटलीच पाहिजे राहुल बाबा...

काळजी करू नकोस तुला लाज वाटण्यासाठी (शिल्लक असेल तर) मी तुला चिक्कार उदाहरणे
देतो.

१) पहिल्यांदा प्रणव मुखर्जीला विचार कि का ते स्विस बँकेमध्ये कोणाकोणाची खाती
आहेत हे उघड करत नाहीत ?

2) दुसरे तुझ्या आईला विचार कि का ती हसन अलीवर इतकी मेहेरबान आहे? त्याची
चौकशी का होऊ देत नाही ?

३) परत तुझ्या आई ला विचार कि २ G स्पेक्ट्रम मध्ये ६०% नफा कोणाला मिळाला ?
४) कलमाडी (पुण्याची घाण) ने तर काही शे कोटी चा भ्रष्टाचार केला CWG मध्ये,
बाकी पैसे कुणाच्या खिशामध्ये गेले? तुमच्या स्विस बँक account मध्ये ?
५) प्रफुल पटेलला विचार, काय केले त्याने INDIAN AIRLINES बरोबर ? का ती तोट्या
मध्ये चालली आहे ?
आणि सामान्य माणूस का म्हणून tax भरतोय तोट्या मध्ये चाललेल्या INDIAN AIRLINES
ला वाचवण्या साठी ?
आणि इतका tax भरून सुद्धा काहीही सुधारणा का नाही ?

अरे देशाच्या घाण लोकानो तुम्हाला साधी airline कंपनी चालवता येत नाही तर देश
कधी चालवणार तुम्ही ? ६० वर्षे पार मातेर करून टाकला ना आमच्या देश चे ...
मी आमचा देश म्हणतोय कारण तू आणि तुझ्या आई ने कधी या देशाला आपला मानलेच नाही.
असे मी का म्हणतोय ते कळेलच पुढे.

भोपाल दुर्घटनेमधील आरोपीला कोणी जाऊ दिले ? आरे २०००० लोक मेले होते. मारले
होते आमच्या देशतील त्याने. पण तुम्ही तर भारतीय नाहीच त्यामुळे तुम्हाला
त्याचे काही सोयरे सुतक नाही हे मात्र नक्की.
मोहनदास करमचंद गांधीचे नाव घेऊन राजकारण करता आणि १९८४ ला दिल्ली मध्ये
शिखांचे कातालेआम करता ?

आता हे सगळे वाचून राहुल बाबा तुला जर मायावती बाबतच जर लाज वाटत असेल तर तुझा
हा घाणेरडा दुटप्पीपणा जास्त दिवस लपून राहणार नाही.

शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या म्हणून तुला भारतीय म्हणवून घेण्याची लाज वाटते तर
मग महाराष्ट्रतल्या लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या त्याचे काहीच वाटत
नाही.. हो बरोबर तिथे तुमचे राज्य आहे ना...
७२००० करोड ची मदत तुम्ही महाराष्ट्रातल्या शेतकर्यांना दिली पण ती शेतकर्य
पर्यंत किती पोहोचली याची काही कल्पना नसेल तुम्हाला. ते जाणून हि घेणार नाही
तुम्ही कारण त्यामध्ये सुद्धा तुमचा काही वाटा असणारच.

अशी फुकाची भाषणे आणि पाण्याचे बुडबुडे सोडण्यापूर्वी तुम्ही तुमच्या
राज्यामध्ये काय काय केले याची एकदा खबर काढा आणि बोललो आहे ते पूर्ण
करण्यासाठी पावले उचला. ते तर तुमच्या ने होणार नाही कारण तुमचा पूर्ण वेळ
आम्हाला गावकर्यांना आम्ही मदत करतो हे दाखवण्यातच जातो..

तुमची पार्टी फक्त लोकांचा पैसा कसा उकळता येईल हेच पाहत असते आणि त्यातच
धन्यता मानते.

अजुन तुला लाज वाटून घ्यायची आहे का?
आता तुझ्या बद्दल बोलू.
सप्टेंबर २००१ मध्ये तुला एफ.बी.आइ ने बॉस्टोन विमानतळावर का अटक केली होती रे?
तुला आठवत नसेल तर मी सांगतो. अरे तुझ्याकडे $1,60,000 इतकी रोकड होती.
आणि इतकी मोठी रोख रक्कम कशासाठी आहे हे जेंव्हा तुला पोलिसानि विचारले तर
त्याचे उत्तर देता आले नाही तुला.
अजुन एक गोष्ट अशी की तुझ्या बरोबर तुझी कोलंबिया ची मैत्रीण वरॉनिका कॅरटेली
ही होती, ती एका ड्रग माफिया ची मुलगी आहे हे वेगळे सांगायला नको.

९ तास राहुल गांधीला विमानतळावर थांबवून ठेवले होते.
नंतर आपले पंतप्रधान वाजपेयीजी यांनी मध्यास्ती करून सोडवण्याचा प्रयत्न केले.
एफ.बी.आइ ने एफ.आइ.आर नोंदवून मग या भारताच्या युवराजाला सोडले. म्हणूनच राहुल
बाबा जगात कुठे ही जाईल पण अमेरिकेचे नाव काढल्यावर त्याच्या आंगवर अजुन ही
काटा येतो.

एफ.बी.आइला याविषयीची इन्फर्मेशन विचारली असता ते एन.ओ.सी मागतात राहुल गांधी
कडून.

का एन.ओ.सी मागतात हे गूढ राहुल गांधी आणि त्याची आईच सांगू शकते.

त्यावेळी सुब्रमाण्यम स्वामीने राहुल गांधीला पत्र लिहिले की जर तुमच्याकडे
लपवण्या सारखे काही नाही तर NOC का देत नाही एफ बी आइ ला ? येऊद्या की सगळी
माहिती बाहेर.

पण राहुल बाबा ने त्या पत्राला कधीच उत्तर दिले नाही. Happy

काही नव्हते तर मीडीया समोर यायचे सगळे सांगायचे ना किंवा त्यावेळी तरी
म्हणायचे की मला भारतीय असल्याची लाज वाटते म्हणून

का प्रकाशात फक्त उत्तर प्रदेशातील गोष्टी आणायच्या बॉस्टन च्या नाहीत. जरा
स्पष्टीकरण द्या की युवराज

अजुन बरीच कारणे देऊ शकतो तुला लाज वाटण्यासाठी.

तुझ्या आईचीच गोष्ट घेऊ, २००४ ला तिने सगळीकडे स्वतःचा उदो उदो करून घेतला. काय
तर म्हणे मी पंतप्रधान पदाचे बलिदान दिले वगैरे वगैरे.

आता ऐक.

नागरिकत्व कायद्यानुसरा भारतात जन्मलेला आणि इटलीचे नागरिकत्व स्वीकारलेल्या
व्यक्तीला जसे इटलीचे पंतप्रधान होता येत नाही तसेच इटलीमध्ये जन्मलेला आणि
भारताचे नागरिकत्व स्वीकारलेल्या व्यक्तीला भारताचे पंतप्रधान होता येत नाही.
तुम्ही त्याच देशात जन्माला येणे गरजेचे असते.

डॉ. सुब्रामानियाम स्वामी (एक सच्चा भारतीय ज्याने २G स्पेक्ट्रम घोटाळा उघड
केला ) यांनी पंतप्रधान शपथविधीच्या दिवशी (१७ मे २००४ ) राष्ट्रपतीना पत्र
पाठवून हा नियम दाखवून दिला. तेच पत्र राष्ट्रपती नि सोनिया गांधीला पाठवले
त्यावेळी ३:३० वाजले होते. सोनिया गांधीची झाली पंचाईत त्यावेळी म्हणून अगदी
शेवटच्या क्षणी मनमोहन सिंग हे कटपुतली बाहुले पुढे आले.
त्यामुळे बलिदान वगैरे सब झूट आहे. नौटंकी आहे सगळी.
सोनिया गांधीने राष्ट्रपतीना तर ३४० पत्रे पाठवली होती वेगवेगळ्या
मंत्र्यांच्या सह्या असलेली
लिहिलेल्या ३४० पत्र पैकी सोनिया गांधी ने स्वतः लिहिलेल्या एका पत्रातील मजकूर
असा कि "मी सोनिया गांधी, रायबरेलीमधून निवडून आले आहे आणि पंतप्रधान पदा साठी
इच्छुक आहे"
जो पर्यंत तिला खरा नियम माहित नव्हता तो पर्यंत त्या बाईसाहेब इच्छुक होत्या.
तिने काही त्याग, बलिदान केले नाही बर का! नियमच तसा होता Happy

जरा राहुल गांधीच्या शिक्षणा बद्दल बोलू.
राहुल गांधीला Harvard university मध्ये प्रवेश मिळाला तो सुद्धा donation
quota मध्ये कारण राजीव गांधीचे सरकार असताना हिंदुजा नि (आता हिंदुजा म्हणजे
कोण हे वेगळे सांगायला नको) ११ करोड रुपये donation दिले होते.
नंतर अगदी ३ महिन्यामध्येच याला कॉलेजमधून काढून टाकण्यात आले.(माफ कर राहुल पण
त्या कॉलेज चा dean मनमोहन सिंग नव्हते नाहीतर तुला अजून संधी मिळाली असती, पण
जगात एकच मनमोहन सिंग आहे. )
काही ठिकाणी अशी माहिती आहे कि राजीव गांधीच्या झालेल्या खुनामुळे तुला काढून
टाकले.
कदाचित असेल हि पण मग तू सगळीकडे असे का सांगत फिरत आहेस कि तू हार्वर्ड
univercity मधून Masters in Economics पूर्ण केले आहेस. Dr. SUBRAMANIYAM
स्वामी हे ज्या वेळी तुला तुझ्या गुणपत्रिका आणि biodata बद्दल विचारतात यावर
तुझ्या कडून कधीच काही उत्तर का आले नाही.
कारण तुला हार्वर्ड मधून काढून टाकले होते, तुझे शिक्षण पूर्णच झाले नाही. तू
हिंदी मध्ये नापास झालास म्हणून तुला UNIVERSITY ने काढून टाकले. आता जरा विचार
कर कि भारतातील एका अशा राज्याचे प्रतिनिधित्व करतोस जिथे सगळ्यात जास्त हिंदी
बोलली जाते.
आहे न मज्जा भारतामध्ये !!!!

आता सोनिया गांधीच्या शिक्षणा बद्दल बोलू.
सोनिया गांधीने शप्पथ घेऊन सांगितले होते कि त्या university of Cambridge मधून
इंग्रजी शिकल्या आहेत.
[SEE ANNEXURE-6, 7_37a]

पण हे जेंव्हा cambridge ला विचारले तर त्यांनी सरळ सांगितले कि या नावाची
कोणतीही विद्यार्थिनी आमच्याकडे नाही आणि नव्हती.
[ SEE ANNEXURE -7_39]
या खोटेपणाबद्दल हि Dr. Subramaniyam स्वामी यांनी केस टाकली होती या गांधी
परिवार विरुद्ध.
सोनिया गांधी साधी हायस्कूल सुद्धा पास नाही. ती फक्त पाचवी पास आहे.
ठरवा आता कसले लोक भारताला चालवत आहेत.
सोनिया गांधीचे आणि तिच्या मुलाचे शिक्षण बघता, ते 2G स्पेक्ट्रम वाले
करुणानिधी च्या जास्त जवळचे वाटतात.
अरे राहुल, तुझ्या शिक्षणाचे प्रमाणपत्र, खोटे तुझ्या आईचे प्रमाण पत्र खोटे,
आणि प्रत्येक भाषणं मध्ये ओरडून ओरडून तुम्ही बोलत असता कि शिक्षित लोक राजकारण
मध्ये असणे गरजेचे आहे. किती हे हास्यास्पद वक्तव्य असते हे. असे असेल तर
सगळ्यात आधी तुम्ही दोघे राजकारण बाहेर जा.

आता हे लोक आपल्या शिक्षणाबद्दल का खोटे बोलले ?
आपल्या देशामध्ये राजकारणी किती शिकला पाहिजे याला काही मर्यादा हि नाही.
कारण फक्त तुला वाटणारी लाज असेल ... आपले शिक्षण कळल्यावर आपले कोणी ऐकेल का
नाही ते. कारण तू आहे youth icon ....

वयाच्या ३८ व्या वर्षी तू लोकल ट्रेन ने प्रवास केलास !!!
election कॅम्पेन साठी तू कोण गावकर्याच्या घरी जाऊन राहिलास.
आणि तू youth icon अवार्ड जिंकलास !!! वाह!! वाह!! वाह!!
आणि तू youth icon झालास....
देशातील २५ लाख लोक रोज ट्रेनमधून प्रवास करतात आणि तू एक दिवस प्रवास केलास
आणि तू youth icon अवार्ड जिंकलास !!!
हजारो पोस्टमन रोज गावागावा मध्ये जाऊन लाखो गावकर्यांना भेटतात आणि एक दिवस तू
भेटलास म्हणून तुला youth icon अवार्ड मिळाले .. वाह !!! वाह !!!

राहुल तू यंग हि नाहीस आणि इकॉन तर नाहीच नाही.
ज्या वेळी तुला youth icon अवार्ड मिळाले त्या वेळी राहुल द्रविड हि त्या
स्पर्धेमध्ये होता. आणि तू त्याला हरवून youth icon बनलास .. सगळे हास्यास्पद
आहे..

Shakespeare म्हणाला , What's in a Name?
या त्याच्या वाक्यवर बरेच जणांचे सहमत नाही.
कारण नावात नसले तरी आडनावा मध्ये बरेच काही आहे.
आडनावा बद्दल बोलतोय साहेब मी.

खरच तुला गांधी बद्दल आदर वाटतो? का फक्त राजकारणमध्ये त्यांच्या नावाचा वापर
करता तुम्ही लोक.
कारण भारताच्या युवराज तुझ्या passport वर तुझे नाव राहुल गांधी नसून RAUL
VINCI आहे.
तुम्ही लोक गांधीचे नाव फक्त राजकारणसाठी वापरता. हेच खरे सत्य आहे. आणि अजून
आमचे लोक तुम्हाला गांधीच्या नावाने मते देतात.

जरा विचार कर कि तू RAUL VINCI या नावाने निवडणूक लढवत आहेस.
ज्यांनी घरात घेतले आणि ज्यांनी तुझ्याबरोबर फोटो काढून घेतले ते सुद्धा जवळ
उभे करणार नाहीत हे लक्षात ठेव.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
तुझ्या दुतोंडी बोलण्याची तुला लाज वाटली पाहिजे.

तू म्हणतोस तरुणानि राजकारणामध्ये आले पाहिजे.
एक तर तू तरुण राहिला नाहीस तरी सुद्धा politics join कर.
मग बोल. तू म्हणशील मी राजकारण मध्येच आहे पण हे चूक आहे कारण तू राजकारण नाही
तर तुमचा पिढ्यानपिढ्या चालत आलेला धंदा जॉईन केला आहेस.
पहिल्यांदा RAUL VINCI नावाने एक निवडणूक जिंकून दाखव, आणि मग तू म्हण कि
राजकारणामध्ये पडा म्हणून.

आणि तोपर्यंत तरी लोकांना तुझ्या दृष्टीने तरुण तडफदार राजकारण्यांची उदाहरणे
देऊ नकोस ज्या मध्ये तू सचिन पायलट, मिलिंद देओरा,नवीन जिंदाल या सारख्या
लोकांची नवे घेतोस.

ते सुद्धा तुझ्या सारखेच राजकारणी आहेत. फमिली बिसनेस पुढे नेणारे.
अभिषेक बच्चन ज्या प्रमाणे हिरो झाला तसेच तुम्ही सगळे कच्चे बच्चे आहात .

सामान्य आणि शिक्षित माणूस का राजकारणी बनू शकत नाही ?

राहुल बाबा तुझ्या बाबांनी मारण्यापूर्वी भरपूर पैसा स्वताच्या व कुटुंबाच्या
नावावर स्विस बँकेमध्ये ठेवला होता. सामान्य माणसाला इथे पोट भरण्यासाठी खूप
धडपड करावी लागते.
जर तुझ्या बाबांनी आमच्यासाठी काही करोड आमच्या account वर ठेवले असते तर आम्ही
हि राजकारणी झालो असतो.
पण तसे काही नाहीये, आम्हाला जगण्यासाठी काम करावे लागते. फक्त स्वतासाठी नाही
तर तुझ्यासारख्या राजकारणी लोकांसाठी हि काम करावे लागते.
कारण आमच्या INCOME मधील ३०% पैसा कर म्हणून आम्ही सरकारकडे भरतो आणि तोच पैसा
हळूच खोट्या नावानी तुमच्या स्विस account ला TRANSFER होतो.

म्हणून बाबा जास्त वाईट वाटून घेऊन नकोस कि भारतातील तरुण लोक राजकारणा मध्ये
येत नाहीत. कारण आम्ही आमची पूर्ण शक्ती लाऊन तुझ्या राजकीय दौरे आणि तुझ्या
helicopter च्या भाड्याचे पैसे जमवत आहोत.
आता तूच संग कोणाला तरी तुमच्यासारख्या राजकारणी लोकांसाठी पैसा जमा करावाच
लागेल ना?

आता हे सगळे ऐकून तुला स्वताची लाज वाटली तर तुझ्या मध्ये १ तरी गुण आहे भारतीय
असल्याचा असे वाटेल. पण त्याची तीळ मात्र शक्यता नाही.

भारतातील कोणत्याही भागाविषयी बोलण्याचा तुला अधिकार नाही कारण तुझे नाव RAUL
VINCI आहे. (passport वर राहुल गांधी चे नाव RAUL VINCI आहे हे अतिशय घृणास्पद
बाब आहे )

आपल्या देशाच्या राजकारणा मध्ये असणाऱ्या या गांधी परिवाराकडून वरील काही
प्रश्नांची उत्तरे मिळालीच पाहिजे.

मित्रांनो अजून माहिती साठी तुम्ही Dr. सुब्रामानियाम स्वामी यांच्या बद्दल ची
माहिती शोधू शकता.
तीच एक व्यक्ती आहे ज्यांनी 2G स्पेक्ट्रम घोटाळा उघड केला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> गांधी या आडनावाबाबत इथे माहीत नाही का कुणाला ? इंदिराबाईंचे लग्न ज्या फिरोझ या पारशी माणसाचे झाले त्याचे मूळ आडनाव दारुवाला असे होते. नेहरुंच्या आग्रहावरुन ते बदलण्यात आले. किती दूरदर्शीपणा ना !

मी असे वाचले होते की फिरोजचे मूळ आडनाव घँडी असे होते व तो पारशी होता. काही जणांच्या मते तो फिरोज खान असून मुस्लिम होता. परधर्मीय असल्याने नेहरूंना हे लग्न मान्य नव्हते. तेव्हा गांधीजींनी त्याला दत्तक घेऊन आपले गांधी हे नाव त्याला दिले व म्हणून तो फिरोज गांधी झाला व त्यानंतरच ते लग्न झाले.

खरे खोटे खुदा जाने!

मुसल्मानाशी लग्न केल्यावर इंदिराबाईंचे नाव मैमुना बेगम ठेवले होते.. त्याचप्रमाणे राजीवचे नावही रोब्र्ट की काहातीतरीए होते... पण दोघानाही हिंदु अंत्यसंस्कार केले

मला अनेक वेळा अनेक मार्गांनी असे ई-मेल्स आले आहेत. मी ते जंक मधे टाकतो. त्यांच्या पुर्वजांचे नांव काय होते याने कुठला इतिहास बदलणार आहे? अशा गोष्टिंना काय पुरावा आहे?

आपल्या पुर्वजांचे (१५ पिढ्या आधी) जिन्स आणि कुठल्या खानाच्या पिढीचे जिन्स मिळते जुळते निघाले वा तसा शोध लागला तर त्याने आजच्या पिढीच्या मानसिकतेत काही फरक पडेल काय? नाही.

राहुल गांधी ला राहुल गांधी म्हणुनच बघा... तो कुणाचा मुलगा, नातू आहे याने त्याचे कर्तुत्व बदलणार नाही. तसे ते बदलत नसते. नाही तर आहेच यथा प्रजा तथा राजा... जनतेला त्यांच्या पात्रते नुसारच नेते मिळतात हे सत्य आहे.

अरे, म्हणजे मुसलमानाने मरता मरता शेवटची ईच्छा म्हणून हिंदू व्हायचेय असे सांगावे तसे ना.
का तर म्हणे, मरता मरता एका काफ़िराला मारायचे पुण्य़ मिळावे म्हणून...

बरं...एवढं सगळं मी खुपदा वाचलंय पण त्याच्या पासपोर्टवर कोणतं नाव आहे हे कसं समजलं? त्याची एखादी कॉपी नाही का आंतरजालावर?

काय ती सोनिया, काय ते काँग्रेस अन काय ती जनता....आनंद आहे सगळाच.

मागच्या पानावर "श्रिलंका-तामील वाघ" यावर थोडी चर्चा झालीय. मी यावर एक पूस्तक वाचलेय.."the unspeakable truth" (कुणाला वाचायचे असल्यास सांगा, पिडीएफ आहे माझ्याकडे). मन सुन्न होतं वाचुन. माझ्या ऑफिसमधिल एक बाई (श्रिलंकन तामीळ)त्यावेळी त्यातुन वाचली अन आता ऑस्ट्रेलीयातच स्थाईक झालीय. गांधी बद्द्ल तिच्या मनात खुप संताप आहे...

>>>> माझ्या माहितीप्रमाणे भारताने पाठवले नसते तर इतर कोणत्यातरी देशाने पाठवले असते - लंकेच्या सरकारला एकट्याला हे लढणे अवघड झाले होते. <<<<
फारएण्ड, अगदी बरोबर! हे कारण होतेच होते. पण म्हणूनच, सुरवातीला तामिळीन्ना "वाचवायला" गेलेल्या सैन्याचा रोख उलटला कसा हे मात्र कायमच न उलगडणारे कोडे आहे. दुर्दैवाने तेव्हा (व तसे तर अनधिकृतपणे आत्ताही) आपले इस्राएलबरोबर राजनैतिक संबन्ध नव्हते आणि लन्कन राजवटीला त्यान्चा अधिकृत पाठीम्बा होता. आपल्या देशापुढील संरक्षणविषयक काही अन्य प्रश्न लक्षात घेता, कदाचित, एखाद टक्का शक्यता अशीही आहे की आंतरराष्ट्रीय दबावा मधील इस्राएलच्या प्रभावाची दखल घेणे भाग पडले असावे. (एक वदंता म्हणा वा चर्चा म्हणा, असेही होते की इस्राएल तामिळीन्चा प्रश्नाचे साद्धर्म्य/संगत प्यालेस्टाईनच्या प्रश्नाबरोबर जोडत होते - समान मानत होते, पण हे दोन्ही प्रश्न पूर्णतः भिन्न आहेत हे पटवुन देणे त्या काळी तरी झाले नव्हते.)
दुसर्‍या बाजुला आपण म्हणता तसे पाकीस्तानी/चिनी मदत स्विकारण्याकडे होऊ शकणारा श्रीलन्कन कल व त्यान्चे प्रत्यक्षातील तामिळीन्वरचे अत्याचार बघता तिथे सैन्य घुसविले ते योग्यच केले होते. मात्र नन्तर या बोटावरची थुन्की त्या बोटावर केल्याप्रमाणे त्याचा उद्देशच जो बदलुन टाकला गेला ते दरम्यानच्या काळात भारतात फारसे चर्चिले न गेलेले एक महान आश्चर्य होते हे निश्चित.
श्रीमती इन्दिरा गान्धी जर त्या जागी असत्या तर चित्र नक्कीच काहीतरी वेगळे असते.
असो. वरील विवेचन या बीबीचा विषय नाहि, सबब आवरतो.

पण एकन्दरीत पहाता, मी राजकारण प्रवेशाबाबत राजीव गान्धि यान्ना काडिचाही दोष देऊ इच्छित नाही. राजकीय सत्ताकारनात्/राजकारनात ते आधी कधीच नव्हते, तर नादान नालायक कॉन्ग्रेसवाल्यान्नी त्यान्ना ओढुनताणून "बळीचा बकरा म्हणून" आणून बसविले. गान्धी नावाचे कुळ लोकान्ना दाखवायला असले की आपली बाकी कूकर्मे त्यामागे झाकुन रहातात हे त्यान्ना नक्की ठाऊके.

राहुल बाबत मी तर असे म्हणेन, की इतका जळजळीत नजिकचा पुर्वेतिहास असतानाही दुर्दैवाने राहुलला तो देखिल "वापरला" जातोय हेच कळत नाहीये व त्याहुन दुर्दैव म्हणजे सत्ताकारणानिमित्ते नाठाळ घोड्यावर घ्यावी तशी नालायक कॉन्ग्रेसजनान्वर घ्यावी लागणारी इन्दिरा गान्धीन्सारखी मजबुत पकड देखिल त्यास अशक्यकोटीतील आहे.

पण एकन्दरीत पहाता, मी राजकारण प्रवेशाबाबत राजीव गान्धि यान्ना काडिचाही दोष देऊ इच्छित नाही. राजकीय सत्ताकारनात्/राजकारनात ते आधी कधीच नव्हते, तर नादान नालायक कॉन्ग्रेसवाल्यान्नी त्यान्ना ओढुनताणून "बळीचा बकरा म्हणून" आणून बसविले>>

पण राजकारणात न पडणे हा पर्याय उपलब्ध नव्हताच असे का म्हणता यावे?

राहुल बाबत मी तर असे म्हणेन, की इतका जळजळीत नजिकचा पुर्वेतिहास असतानाही दुर्दैवाने राहुलला तो देखिल "वापरला" जातोय हेच कळत नाहीये व त्याहुन दुर्दैव म्हणजे सत्ताकारणानिमित्ते नाठाळ घोड्यावर घ्यावी तशी नालायक कॉन्ग्रेसजनान्वर घ्यावी लागणारी इन्दिरा गान्धीन्सारखी मजबुत पकड देखिल त्यास अशक्यकोटीतील आहे.>>>

बच्चन कुटुंबियांनी सोनियांना राजकारणात सक्रीय न होण्याचा सल्ला यासाठीच दिला होता की नुकत्याच झालेल्या घटनांमध्ये दोन हत्या झालेल्या होत्या. राहुल गांधी वापरला जात आहे हे काहीसे मान्य होण्यासारखेच, पण राहुल गांधींनाही 'राजकारणात न पडणे' हा पर्याय उपलब्ध असावा असेही वाटते. Happy

सुरवातीला तामिळीन्ना "वाचवायला" गेलेल्या सैन्याचा रोख उलटला कसा हे मात्र कायमच न उलगडणारे कोडे आहे
----- लिट्टे चे लोक पकडले गेले होते... त्यांना श्रीलंकन सैन्य कोलोंबोला नेणार होते... पकडलेल्या १७ पैकी १२ लोकांनी विमानतळावरच सायनाईड घेऊन आत्महत्या केली... या प्रकरणामुळे लिट्टेला विरुद्ध जायला कारण मिळाले. श्रीलंकन अध्यक्ष जयवर्धने यांना हेच हवे होते.... तुमचेच दात आणि तुमचेच ओढ...

भारताने सैन्य पाठवले नसते तर जयवर्धने अमेरिकेला (चिन) आमंत्रण देणार होतेच... ते अजुन महागात पडले असते.

लिंबू यांच्याशी सहमत.

पण राहुल गांधींनाही 'राजकारणात न पडणे' हा पर्याय उपलब्ध असावा असेही वाटते.
---- तसा पर्याय उपलब्ध असायला हवा आणि तो वापरण्याचे धारिष्ट युवराजांच्या रक्तात असायला हवे.... Happy

कुणास ठाऊक अट्ट्ल काँग्रेसजन त्यांना ब्लॅक्मेल करत असतिल.... बघा तुम्ही राजकारणात नाही पडलात तर तुमच्या पुर्विच्या पिढ्यांची (च्याच्या नेहेरू, इंदिरा गांधी, राजिव गांधी) जनतेला न कळालेली बिंगे आम्ही फोडू. आलात तर प्रेमाने नाहीतर....

बघा तुम्ही राजकारणात नाही पडलात तर तुमच्या पुर्विच्या पिढ्यांची (च्याच्या नेहेरू, इंदिरा गांधी, राजिव गांधी) जनतेला न कळालेली बिंगे आम्ही फोडू. आलात तर प्रेमाने नाहीतर....>>>

हे पटत नाही. Happy एखादा म्हणेल 'फोडा बिंगे, त्यात काय?' असेही!

एखादा म्हणेल 'फोडा बिंगे, त्यात काय?' असेही
---- हो पण तसे करायला धारिष्ट असायला हवे ना? ते आहे हे तुम्ही गृहित धरत आहात (मी नाकारत आहे). असे असु शकण्याची शक्यता आहे... गांधी मुखवटा देशाला दाखवला की आपली कृत्ये झाकली जातात हे १२५ वर्षांची काँग्रेस जाणते. त्यांना मुखवटा हवा....

>>>> एखादा म्हणेल 'फोडा बिंगे, त्यात काय?' असेही! <<<< Lol
इत्क सोप्प नस्त हो ते, सगळेच काही "बेफिकीर" नस्तात Proud
सगळ्यात महत्वाचे म्हणजे "स्वतःहून पत्करलेली" वा "वारसाहक्कातुन" मिळालेली (कू)सन्गत इतक्या सहजासहजी सोडता येत असती तर अजुन काय हवे होते? एकवेळ लग्नाच्या बायकोला डायव्होर्स देण सोप आहे, जन्म दिलेल्या पोराबाळान्ना, तुम्ही माझ्याकरता मेलात, मी तुमच्याकरता, असे म्हणून सम्बन्ध तोडून टाकणे सोपे आहे, पण हे महाअवघड!
वज्र म्हणतात तशाच स्वरुपाचे वा अन्यही कारणे असू शकतात. शिवाय, व्यक्तिगत क्षमता हा महत्वाचा निकष आहेच. नैतर दुसर्‍या बाजीरावाबद्दल आजही आम्ही का बोम्ब ठोकत बसलो अस्तो? द्रौपदीला पणाला लावुन हरवुन बसलेल्या धर्मराजाबद्दल महाभारतात वर्णिलेली त्याच सभेत भीमाच्या मुखे असलेली निन्दाजनक वक्तव्ये आजही का उगाळली असती? भरसभेत द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते ते उघड्या डोळ्यान्नी पहात राहिलेल्या कर्णा, बाकीच्यान्ना छलकपटाने रणान्गणात गुन्तवुन चक्रव्युवाहा एकाकी भेद करीत गेलेल्या अभिमन्युला झुन्डीने येऊन ठार करीत होते, ते पहाणार्‍या कर्णा, तेव्हा तुझातरी कुठे गेला होता धर्म असे त्यास विचारायला लागले अस्ते अर्जुनाला? पण असो. त्या पुराणकथा, आजच्या काळात त्यान्चा काय संबन्ध? नै का? तर असोच.

वज्र.. येस, आठवली ती घटना सुसाईड वालि. तिथुन पुढे बरच काही फिरत गेल (पण ते निमित्तच!)

माहितीबद्दल धन्यवाद, चंबू!

The Unspeakable Truth हे पुस्तक पीडीएफमध्ये इथे मिळेल.

आपण दाखवलेल्या उत्सुकतेबद्दल आपलं कौतुक करावसं वाटतं.

आ.न.,
-गा.पै.

९/११ नंतर दहशतवादाशी लढा या नावाखाली इराक मधे अमेरिकेने जे केले तसेच काहीसे लंकेने स्वतःच्या देशात केले. इथे सौदी मधे असणार्‍या माझ्या तमीळ मित्रांकडून मला आलेल्या फॉरवर्डेड मेल्स मधील वर्णने व फोटो तर नृशंस पणाचा कळस म्हणावा अशी होती, इतके अत्याचार श्रीलंकेच्या सैनिकांनी तेथील तमीळ बहुल प्रदेशात केले. तमीळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री करुणानिधींनी त्याविरुद्ध बराच आवाजही उठवला;( जयललितांनी करुणानिधी केन्द्र सरकारवर पुरेसा दबाव आणत नाहीयेत अशी टीका केली. त्याचा राजकीय लाभ ही त्यांना मिळाला.)
दुर्दैवाने भारतातील रा. स्व. संघ वगळता कोणी ही तमीळ बांधवांकरता पाठिंबा दिला नाही. तमीळ टायगर हे दहशतवादी मार्गाचा अवलंब करणारे होते हे खरे पण सुक्या बरोबर ओले ही जळते तसे श्रीलंकेतील निरपराध सामान्य तमीळही श्रीलंकन फौजेने केलेल्या अत्याचाराला बळी पडले. आपले भारत सरकारचे परराष्ट्र खाते इतके भोंगळ आहे की त्या बद्दल न बोलणेच बरे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं निषेध करण्यात आला. यावेळी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांचा प्रतिकात्मक पुतळा पेटवला. तो पेटवताना एक कार्यकर्ता होरपळून जखमी झाला. कोल्हापूर जिल्हा काँग्रेस समितीच्या कार्यालयासमोर रविवारी सायंकाळी ही घटना घडली.

स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबद्दल निंदनीय वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आज कोल्हापुरात दोन आंदोलने झाली. सायंकाळी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस समितीच्या कार्यालयासमोर अभाविप आणि नेशन फर्स्ट या संघटनेचे कार्यकर्ते एकत्र आले. सोहम कुराडे, श्रीनिवास सूर्यवंशी, राजसिंह माने यांच्यासह काही विद्यार्थी – विद्यार्थिनी यांनी राहुल गांधी यांचा प्रतिकात्मक पुतळा पेटवला. पेटलेल्या पुतळ्याला लाथ मारताना विशाल शिराळकर या कार्यकर्त्यांच्या पँटला आग लागली. जखमी झालेल्या विशाल याला बाजूला नेवून प्रथमोपचार करण्यात आले.

पेटलेल्या पुतळ्याला लाथ मारताना विशाल शिराळकर या कार्यकर्त्यांच्या पँटला आग लागली. >>>> Rofl आग लागल्यावर इकडे तिकडे पळत सुटला असेल. व्हिडिओ लिंक मिळाली तर द्या इथे. मजा येईल बघायला.

<< नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे आख्ख्या कॉंग्रेसच्या बुडाला आग लागलेली पाहून मजा येतेय. >.

------ देश पेटलाय...
महागाईने सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल चे दर...
कांद्याने डोळ्यात पाणी आणले....
BSNL, HAL चे हाल सुरु आहेत.
GDP....
बेरोजगारी... छान आणि अच्छे दिन... यालाच विकास म्हणायचा.

आणि यांना पडली आहे काँग्रेसच्या बुडाची... आणि मजा घेत आहेत तिथे बुडाला लागलेल्या आगीची.

>>> महागाईने सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल चे दर...
कांद्याने डोळ्यात पाणी आणले....
BSNL, HAL चे हाल सुरु आहेत.
GDP....
बेरोजगारी... छान आणि अच्छे दिन... यालाच विकास म्हणायचा. >>>

जनता हीच टेप ५-६ वर्षे ऐकतीये. ही जुनी टेप बाजूला ठेवा आणि नवीन टेप ऐकवा. नाहीतर बुडाला लागलेली आग वाढतच जाईल.

>>> आणि यांना पडली आहे काँग्रेसच्या बुडाची... आणि मजा घेत आहेत तिथे बुडाला लागलेल्या आगीची. >>>

कॉंग्रेस आणि कॉंग्रेसींच्या बुडाला आग लागली की मजा येणारच.

>>>>>ही जुनी टेप बाजूला ठेवा आणि नवीन टेप ऐकवा. <<<<<<
नविन टेप ऐकवायला अभ्यास करायला लागतो. तिथे तर सर्व आनंदच आहे .
Biggrin

>>> नविन टेप ऐकवायला अभ्यास करायला लागतो. तिथे तर सर्व आनंदच आहे . >>>

राफेल, जीएसटी, नोटबंदी, अदानी, अंबानी ही जुनी टेपच विदूषक अजून वाजवतोय.

*काळ्यापाण्याच्या शिक्षेचे कैदी !!*
~~~~~~~~~~~~~~~

लेखक बबन फाले, नागपूर,यांनी लिहिलेल्या "क्रांतीधाम" या पुस्तकातील माहिती! लोकापर्यंत अजूनही न पोचलेले सत्य. लेखक स्वतः २९ वर्षे अंदमान निकोबार येथे शिक्षण विभागात नोकरीला होते. त्यांना तिथे जी माहिती मिळाली त्या आधारे त्यांनी "क्रांतीधाम" हे पुस्तक लिहिले आहे. खालील 114 सर्व राजकीय कैदी आहेत. हे कैदी पण देशासाठी लढले व बलिदान देवून अमर झाले. त्यांची दखल कधीच कोणी घेतली नाही.
-----------------------
काळ्या पाण्याची शिक्षा भोगलेले महाराष्ट्रातील हे स्वातंत्र्यसैनिक. अंदमानात राहिले व अंदामानातच मेले.

१.अण्णाजी,
२.भिमाजी
३.बागल यदु पाटील
४.भीमराव
५.आत्माराम सन्तु भोसले
६.बाबाजी भुजंग भोसले
७. राजू खंडू भोसले
८. रघु मानाजी भोसले
९.विठू हंगू भोसले
१०. व्याकात्राव भोसले
११. बिरबत कुणबी
१२. अन्न नाथु
१३. बाळकृष्ण
१४. बारकू
१५. भीमा
१६.गानू बापू चव्हाण
१७. कृष्णाप्पा गोपाल चव्हाण
१८. महादेव चव्हाण
१९. दामोदर आबाजी
२०. दत्तू नथु
२१. दामू सरमळकर
२२. नारायण देसाई
२३. पांचाली गोविंद देसाई
२४. राघोबा देसाई
२५.देवाजी शिरसाठ
२६. देवजी गायकवाड
२७. गानू सावंत
२८. गणेश महाराज
२९. गणू सखाराम.
३०. हरिभाऊ गरबेद
३१. विठू गवळी
३२. हनुमंत घाटगे
३३. संत साली गोपाल
३४. गोविंद
३५. गोवर्धन
३६. गोविंद महार
३७. गोविंद विठू
३८. गोविंद गोविंद
३९. हरी
४०.देवजी हिंदालकर
४१. होनाजी
४२. रघु जाधव
४३. सुभाना बापू जाधव
४४. जयराम राजे
४५. शिवाजी अभिमन्यु
४६. बाजी जोरेकर
४७. अन्न नथु
४८. गणाजी कबरे
४९. अन्न बापू कदम
५०. राम कदम
५१. रावजी काळजी कदम
५२. गोपाल कार्सोवकर
५३. जिल्लू कोचारकर
५४. गोपाल कोकामकर
५५. मान्या कोळी
५६. बोंबी कोकमकर
५७. विठू सातवजी कुंभार
५८. गिरवार कुणबी
५९. जवाहर कुणबी
६०. हैबतराव आप्पा महाडिक
६१. विठू बहिरू महल्ले
६२. अप्पा मालवणकर
६३. नरसिह माने
६४. मावजी
६५. मावजी धुमाळ
६६. म्हसकर रावजी लीन्गोजी नाईक
६७. तात्या मोहिते
६८. लिंब भवानी मोरे
६९. मोहन
७०. भीमा नाईक
७१. बी.वाय नाईक
७२. गंगा एक्का नाईक
७३. नारोजी लीन्गाजी नाईक
७४. सोमिया जत्रा नाईक
७५. नालाजी वारादिकीर
७६. नाना चीलोजी
७७. व्यंका पवार
७८. बापू पाइप्कर
७९. पांडू सिंगीकर
८०. भाऊ कान्जोरा पाटील
८१. भाऊ हरजी पाटील
८२. भिल्ल अत्त्या पाटील
८३. गरिब्दास पाटील.
८४. इत्तु पाटील
८५. खुशाल गोविंद पाटील
८६. मावजी अर्जुन पाटील
८७. पांडू धोंडी पाटील
८८. त्र्यंबक हरी पाटील.
८९. जीवासा भीरु पाटील
९०. रामजी जगताप
९१. राम परब
९२. रामराव
९३. भिकाजी रावनेकर
९४. गोपाल साळवी
९५. साधू
९६. सन्तु चंदू
९७. बाबाजी सावंत
९८. गणू सावंत
९९. मनु अप्पा सावंत
१००. पुताजी बाबुराव सावंत
१०१. त्र्यंबक सावंत
१०२. विश्राम सावंत
१०३. नारायण पिराजी शिंदे
१०४. दोन्द सावंत
१०५. राम रघु शिंदे
१०६.बापू नारोजी थोरात
१०७. तुकाराम कृष्णाजी
१०८. रघु त्र्यंबक
१०९. बालाजी विलोबा
११०. बाबाजी विठा
१११. विठोबा
११२. विठोबा जुनकर
११३. वित्ठू
११४. वित्तू बाबा

या स्वातंत्र्यवीरांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन! !

पेटलेल्या पुतळ्याला लाथ मारताना विशाल शिराळकर या कार्यकर्त्यांच्या पँटला आग लागली. >>>> हाहाहा!
त्या पुतळ्याला आगी लावणार्‍यांपैकी सुद्धा कुणाला सावरकर नीट कळाले आहेत, शंकाच आहे!

*काळ्यापाण्याच्या शिक्षेचे कैदी !!*
114 सर्व राजकीय कैदी आहेत. हे कैदी पण देशासाठी लढले व बलिदान देवून अमर झाले. त्यांची दखल कधीच कोणी
काॅंग्रेसने कधीच घेतली नाही.
अर्थात गाद्यागिरद्यांवर लोळत, लोडतक्के उशाला घेऊन पंख्याच्या वाऱ्याखाली राजवाड्यात स्थानबद्धता उपभोगणाऱ्या ब्रिटिश हस्तकांना
काळ्यापाण्याच्या शिक्षेचे कैदी व त्यांच्या यातना समजणे अशक्य आहे.

Pages