चित्र-दालन

Submitted by संयोजक on 31 August, 2011 - 12:36

मायबोलीवर अनेक चित्रकार आहेत. हाताने चित्र काढणारे आहेत तसेच काँप्युटरवर काढणारेही आहेत.

आपल्यातलेच एक कलाकार सँकी यांनी काँप्युटरवर काढलेली गणपतीची चित्रे गणेशोत्सवाकरता खास पाठवली आहेत :

sanky1.jpgsanky2.jpgsanky3.jpgsanky4.jpgsanky5.jpgsanky6.jpgsanky7.jpgsanky8.jpgsanky9.jpg

आपणही आपली कला इथे प्रतिसादात सादर करू शकता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा!:)

सुंदर

छान!

सुंदर Happy

धन्यवाद मित्रांनो........ मी सॅन्की आहे माझ्यामते शॅन्की नावाची पण कोणीतरी व्यक्ती माबो वर आहे.....

मस्तच रे संकेत. बर्‍याच दिवसांनी तुझी चित्रे दिसली माबोवर. तुझी 'मैत्रीण' अजून लक्षात आहे. Happy

.

Pages