Submitted by संयोजक on 30 August, 2011 - 09:20
कलाकुसर स्पर्धा : "कायापालट" - नियम
"कायापालट" या कलाकुसर स्पर्धेसाठी आलेल्या सर्व प्रवेशिका इथे एकत्र दिल्या आहेत.
टीप : स्पर्धेसाठी येणार्या प्रवेशिका संयोजकांकडून त्या त्या धाग्यावर हेडरमधेच दिल्या जातील. कृपया धाग्याच्या प्रतिसादात कोणत्याही स्पर्धेच्या प्रवेशिकांच्या लिंक्स देऊ नयेत.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कुठे आहेत प्रवेशिका?
कुठे आहेत प्रवेशिका?
(No subject)
कुठे आहेत प्रवेशिका? >> मी पण
कुठे आहेत प्रवेशिका? >> मी पण हेच विचारणार होते
कायापालट स्पर्धेसाठी ज्या
कायापालट स्पर्धेसाठी ज्या प्रवेशिका येतिल त्यांच्या लिंक्स इथे एकत्र दिल्या जातिल.
अजुन या स्पर्धेसाठी एकही प्रवेशिका आलेली नाही.
अहो, विचारताय काय? प्रवेशिका
अहो, विचारताय काय? प्रवेशिका पाठवा.
प्रवेशिका येते आहे. उद्या
प्रवेशिका येते आहे. उद्या पोहचेलच.
प्रवेशिका येते आहे. उद्या
प्रवेशिका येते आहे. उद्या पोहचेलच.>> नाही पोहोचली हो.. वाट पाहतोय
अरे अजुन कोणीच काहीच नाही
अरे अजुन कोणीच काहीच नाही पाठवले...........
सगळ्यांची क्रियेटिविटी बहुतेक फोटो काढण्यातच संपली वाटते......
एकही एंट्री नाही ?
एकही एंट्री नाही ?
"आता प्रवेशिका स्विकारणे बंद
"आता प्रवेशिका स्विकारणे बंद झाले आहे. यापुढे पाठवलेल्या प्रवेशिका ग्राह्य धरल्या जाणार नाहीत."