कलाकुसर स्पर्धा - "कायापालट" - प्रवेशिका

Submitted by संयोजक on 30 August, 2011 - 09:20

कलाकुसर स्पर्धा : "कायापालट" - नियम

"कायापालट" या कलाकुसर स्पर्धेसाठी आलेल्या सर्व प्रवेशिका इथे एकत्र दिल्या आहेत.

टीप : स्पर्धेसाठी येणार्‍या प्रवेशिका संयोजकांकडून त्या त्या धाग्यावर हेडरमधेच दिल्या जातील. कृपया धाग्याच्या प्रतिसादात कोणत्याही स्पर्धेच्या प्रवेशिकांच्या लिंक्स देऊ नयेत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कायापालट स्पर्धेसाठी ज्या प्रवेशिका येतिल त्यांच्या लिंक्स इथे एकत्र दिल्या जातिल.

अजुन या स्पर्धेसाठी एकही प्रवेशिका आलेली नाही.

अरे अजुन कोणीच काहीच नाही पाठवले...........
सगळ्यांची क्रियेटिविटी बहुतेक फोटो काढण्यातच संपली वाटते...... Happy