प्रवासवर्णन स्पर्धा - "सारे प्रवासी घडीचे" - प्रवेशिका

Submitted by संयोजक on 29 August, 2011 - 12:44

प्रवासवर्णन स्पर्धा - "सारे प्रवासी घडीचे" - नियम

"सारे प्रवासी घडीचे" या प्रवासवर्णन स्पर्धेसाठी आलेल्या सर्व प्रवेशिका इथे एकत्र दिल्या आहेत.

टीप : स्पर्धेसाठी येणार्‍या प्रवेशिका संयोजकांकडून त्या त्या धाग्यावर हेडरमधेच दिल्या जातील. कृपया धाग्याच्या प्रतिसादात कोणत्याही स्पर्धेच्या प्रवेशिकांच्या लिंक्स देऊ नयेत.

***********************************************

प्रवेशिका :

१. कविता नवरे - http://www.maayboli.com/node/28644
२. स्वप्ना_राज - http://www.maayboli.com/node/28756
३. इंद्रधनुष्य - http://www.maayboli.com/node/28766
४. जाईजुई - http://www.maayboli.com/node/28772
५. सुमेनिष - http://www.maayboli.com/node/28785
६. बेफ़िकीर - http://www.maayboli.com/node/28788
७. जित - http://www.maayboli.com/node/28937
८. अरुंधती कुलकर्णी - http://www.maayboli.com/node/28948
९. बागेश्री - http://www.maayboli.com/node/28969

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जाईजुईची प्रवेशिका वाचता येत नाहीय. 'तुम्हाला या पानावरती जायची मुभा नाही. हे पान सार्वजनिक वाचनासाठी नाही.' असा मेसेज दिसतोय. Sad

सुमेनिष आणि जाईजुई यांच्या प्रवेशिका सार्वजनिक केलेल्या नाहीत का? फक्त तेवढ्याच दोन दिसत नाहीत. दोन्हीकडे 'हे पान सार्वजनिक वाचनासाठी नाही.' असा मेसेज दिसतोय. Sad