प्रवासवर्णन स्पर्धा - "सारे प्रवासी घडीचे" - नियम
"सारे प्रवासी घडीचे" या प्रवासवर्णन स्पर्धेसाठी आलेल्या सर्व प्रवेशिका इथे एकत्र दिल्या आहेत.
टीप : स्पर्धेसाठी येणार्या प्रवेशिका संयोजकांकडून त्या त्या धाग्यावर हेडरमधेच दिल्या जातील. कृपया धाग्याच्या प्रतिसादात कोणत्याही स्पर्धेच्या प्रवेशिकांच्या लिंक्स देऊ नयेत.
***********************************************
प्रवेशिका :
१. कविता नवरे - http://www.maayboli.com/node/28644
२. स्वप्ना_राज - http://www.maayboli.com/node/28756
३. इंद्रधनुष्य - http://www.maayboli.com/node/28766
४. जाईजुई - http://www.maayboli.com/node/28772
५. सुमेनिष - http://www.maayboli.com/node/28785
६. बेफ़िकीर - http://www.maayboli.com/node/28788
७. जित - http://www.maayboli.com/node/28937
८. अरुंधती कुलकर्णी - http://www.maayboli.com/node/28948
९. बागेश्री - http://www.maayboli.com/node/28969
या इथे या स्पर्धेकरता आलेल्या
या इथे या स्पर्धेकरता आलेल्या प्रवेशिका एकत्रित पहायला मिळतील.
जाईजुईची प्रवेशिका वाचता येत
जाईजुईची प्रवेशिका वाचता येत नाहीय. 'तुम्हाला या पानावरती जायची मुभा नाही. हे पान सार्वजनिक वाचनासाठी नाही.' असा मेसेज दिसतोय.
माझी प्रवेशिका इथे दिसत
माझी प्रवेशिका इथे दिसत नाहीये. २८७८५ नंबर आहे.
आता दिसत आहे लिंक. धन्यवाद
आता दिसत आहे लिंक. धन्यवाद
सुमेनिष, आपली प्रवेशिका वर
सुमेनिष, आपली प्रवेशिका वर टाकली आहे. धन्यवाद.
सुमेनिष आणि जाईजुई यांच्या
सुमेनिष आणि जाईजुई यांच्या प्रवेशिका सार्वजनिक केलेल्या नाहीत का? फक्त तेवढ्याच दोन दिसत नाहीत. दोन्हीकडे 'हे पान सार्वजनिक वाचनासाठी नाही.' असा मेसेज दिसतोय.
धन्यवाद ललिता-प्रीति. सुमेनिष
धन्यवाद ललिता-प्रीति. सुमेनिष आणि जाईजुई यांना कळवण्यात आले आहे.
जाईजुईचं लेखन आता दिसतंय,
जाईजुईचं लेखन आता दिसतंय, सुमेनिषचं अजूनही नाही दिसत
"आता प्रवेशिका स्विकारणे बंद
"आता प्रवेशिका स्विकारणे बंद झाले आहे. यापुढे पाठवलेल्या प्रवेशिका ग्राह्य धरल्या जाणार नाहीत."