Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 07:53
मायबोलीचे सदस्य, भाऊ नमसकर, त्यांच्या खुसखुशीत व्यंगचित्रांमुळे आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे आहेतच. यंदाच्या गणेशोत्सवाकरता त्यांनी सर्व भक्तांना हसवायचा नियम केला आहे. दर दिवशी एक नवे व्यंगचित्र या हास्य-दालनात आपले स्वागत करेल .....
स्मितरेषा ११
स्मितरेषा १०
स्मितरेषा ९
स्मितरेषा ८
स्मितरेषा ७
स्मितरेषा ६
स्मितरेषा ५
स्मितरेषा ४
स्मितरेषा ३
स्मितरेषा २
स्मितरेषा १
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त!
मस्त!
मस्तच
मस्तच
छान
छान
मोबाईल हातात घेतलेली
मोबाईल हातात घेतलेली मुर्ति....:खोखो:
मस्तच.....:खोखो:
स्मितरेषा २ पण मस्त आहे!
स्मितरेषा २ पण मस्त आहे!
एकदम भारी दोन्ही स्मितरेषा !
एकदम भारी दोन्ही स्मितरेषा !
भाउ __/\__ चार्जर
भाउ __/\__
चार्जर
हा हा हा....
हा हा हा....
आवडली चित्रे व हसवणूक!
आवडली चित्रे व हसवणूक!
बेस्ट भाउ. तेवढे अंपायरचे
बेस्ट भाउ. तेवढे अंपायरचे मोदक पण विसरू नका. पावत्यात.
आयला!भाऊकाका मस्तच.
आयला!भाऊकाका मस्तच.:हाहा:
तेवढे अंपायरचे मोदक पण विसरू
तेवढे अंपायरचे मोदक पण विसरू नका. पावत्यात. >>>
मस्त धागा. आता रोज नवीन व्यंगचित्र बघायची उत्सुकता लागून राहणार.
भाऊ...मस्त मस्त
भारी.
भारी.
आजचं व्यंगचित्र पण मस्त.
आजचं व्यंगचित्र पण मस्त.
मस्त
मस्त
धन्यवाद. << तेवढे अंपायरचे
धन्यवाद.
<< तेवढे अंपायरचे मोदक पण विसरू नका. पावत्यात. >>> अंपायर्ससाठी पारंपारिक चिक्कीच बरी !!!
<< आयला! >> हर्षदा, असा उत्स्फुर्त प्रतिसाद आला कीं बाप्पाकडे माझा हा नैवेद्य रुजूं झाला याची खात्री पटते !!!
मस्त हो भाऊनू..
मस्त हो भाऊनू..
तीन मोठे मोदक
तीन मोठे मोदक
(No subject)
भाऊ.. आजचा पण विनोद जबरीच...
भाऊ.. आजचा पण विनोद जबरीच... तीन पैकी दोन मोदक फुटलेले पाहिजेत पण..
मस्त भाऊ!
मस्त भाऊ!
लय भारी
लय भारी
लय भारी
लय भारी
सही
सही
व्वा भाऊनु जबरी
व्वा भाऊनु जबरी
मोदक
मोदक
तिसर्या चित्रात बोटं आहेत का
तिसर्या चित्रात बोटं आहेत का बंदूक ?
म्हणजे,, विनंती आहे का धमकी?!
खुप भारीच.............
खुप भारीच.............
<< तिसर्या चित्रात बोटं आहेत
<< तिसर्या चित्रात बोटं आहेत का बंदूक ? >> ऋयामजी, ही सारीं व्यंचि एमएस ऑफिसच्या 'पेंट'मधे
'माऊस' वापरून काढली आहेत ; शिवाय, माझ्या स्वतःच्या चित्रकलेच्या मर्यादा तर आहेतच ! तेंव्हा, घ्या जरा मला संभाळून .
एकदम झक्क्कास.....
एकदम झक्क्कास.....
Pages