शेअर मार्केट : अनोखा ब्रोकर

Submitted by जागोमोहनप्यारे on 8 August, 2011 - 07:51

'शेअर मार्केटसाठी आमच्या कंपनीत अकाउम्त काढा.
तुमच्या अकाउंटवर आम्ही ट्रेडिंग करु.
नफा झाला तर तुमचा ( किमान दरमहा ५%)
नुक्सान झाले तर आम्ही* ते भरुन देऊ. '

असा एस एम एस मला आला. मी त्याच्याशी बोललोदेखील. अशा प्रकारचे मेसेजेस आनखी कुणाला आले आहेत का? ब्रोकर फर्म नावाजलेली आहे. मुद्दाम इथे नाव देत नाही. हा एस एम एस पाठवणारी व्यक्ती मुंबईची आहे. कुणाला असा काही अनुभव आहे का?

* ( 'आम्ही' म्हणजे कोण? आणि कसे? ते मला माहीत नाही. म्हणजे ती व्यक्ती का ब्रोकर फर्म)

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय हो जामोप्या हे शेयर मार्केट मध्ये पैसे गुतंवण्यासाठी बँकेत एक वेगळ्या प्रकारचे अकांऊट उघडावे लागते असे म्हणतात त्याबद्दल काही माहीती देवू शकता का?

२००५ मधे मी Indiabullsचे Lifetime Demat A/C काढले होते. गेल्या ७ वर्षात AMC charges आकारले नव्हते. चालू वित्तिय वर्षा पासून सरसकट सगळ्यांना AMC charges लागू केले आहेत असे सांगण्यात आले.
इतर ब्रोकर्स कोणाला काही अनुभव?

शेयर मार्केट च्या बाहेर एक भला मोठ्ठा टोणगा आहे .मला बहुतेक हि पोस्ट त्या टोणग्याने आपले दुख व्यक्त करण्या साठी टाकली आहे असे वाटते