Submitted by जागोमोहनप्यारे on 8 August, 2011 - 07:51
'शेअर मार्केटसाठी आमच्या कंपनीत अकाउम्त काढा.
तुमच्या अकाउंटवर आम्ही ट्रेडिंग करु.
नफा झाला तर तुमचा ( किमान दरमहा ५%)
नुक्सान झाले तर आम्ही* ते भरुन देऊ. '
असा एस एम एस मला आला. मी त्याच्याशी बोललोदेखील. अशा प्रकारचे मेसेजेस आनखी कुणाला आले आहेत का? ब्रोकर फर्म नावाजलेली आहे. मुद्दाम इथे नाव देत नाही. हा एस एम एस पाठवणारी व्यक्ती मुंबईची आहे. कुणाला असा काही अनुभव आहे का?
* ( 'आम्ही' म्हणजे कोण? आणि कसे? ते मला माहीत नाही. म्हणजे ती व्यक्ती का ब्रोकर फर्म)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हा धागा दोनदा झाला आहे. कृपया
हा धागा दोनदा झाला आहे. कृपया हा धागा डिलिट करावा.
कंपनिचे नाव सांगायला काय हरकत
कंपनिचे नाव सांगायला काय हरकत आहे?
त्या माणसाने कंपनी बदलली...
त्या माणसाने कंपनी बदलली... स्कीम बंद
जामोप्या, मी तुम्हाला २
जामोप्या, मी तुम्हाला २ वैयक्तिक संदेश पाठवले ते मिळाले का?
नाही, विपु पहा
नाही, विपु पहा
काय हो जामोप्या हे शेयर
काय हो जामोप्या हे शेयर मार्केट मध्ये पैसे गुतंवण्यासाठी बँकेत एक वेगळ्या प्रकारचे अकांऊट उघडावे लागते असे म्हणतात त्याबद्दल काही माहीती देवू शकता का?
वेगळ्या प्रकारचे? म्हणजे ऑन
वेगळ्या प्रकारचे? म्हणजे ऑन लाइन बँकिंग फ्यासिलिटी असलेले कुठलेही अकाउंट चालते.
२००५ मधे मी Indiabullsचे
२००५ मधे मी Indiabullsचे Lifetime Demat A/C काढले होते. गेल्या ७ वर्षात AMC charges आकारले नव्हते. चालू वित्तिय वर्षा पासून सरसकट सगळ्यांना AMC charges लागू केले आहेत असे सांगण्यात आले.
इतर ब्रोकर्स कोणाला काही अनुभव?
ह्या पोस्ट मधून माणसाच्या
ह्या पोस्ट मधून माणसाच्या नेभळट मानसिकतेचे दर्शन होत आहे .............जो सहज बळी पडतो तो नेभळट
शेयर मार्केट च्या बाहेर एक
शेयर मार्केट च्या बाहेर एक भला मोठ्ठा टोणगा आहे .मला बहुतेक हि पोस्ट त्या टोणग्याने आपले दुख व्यक्त करण्या साठी टाकली आहे असे वाटते