भारतद्वाज

Submitted by तायड्या on 6 August, 2011 - 06:37

अरे दिल्ये ना आता पोझ ? मग काढ फोटो

Copy of IMG_4728.jpg

अत्ता नाही माझा कल

IMG_4672.JPG

नाहीच देणार पो़झ

Copy of IMG_4673.JPG

हा....... उडालो

Copy of IMG_4674.JPG

हा रोज माझ्या अंगणात येतो. पण भलताच लाजरा.
इंग्रजीतल्या crow pheasant ह्या नावापेक्षा आपले भरतद्वाज हे नाव सुरेख आहे नाही?

गुलमोहर: 
शब्दखुणा: