युएस ओपन सिरीज - २०११

Submitted by Adm on 31 July, 2011 - 10:17

हार्ड कोर्ट मोसमातली युएस ओपन सिरीज चालू झाली आहे. ह्या सिरीजची सांगता युएस ओपन खुल्या डेनिस स्पर्धेने सप्टेंबरमध्ये होते.
http://www.usopenseries.com/

हा धागा युएस ओपन सिरीज २०११ तसेच युएस ओपन २०११ बद्दल चर्चा करण्यासाठी.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही तर एकदम बच्चन टाईप मारामारी सुरु आहे! एक फाईट मी एक फाईट तू. टेनिस मॅच कमी बॉक्सिंग मॅच जास्त वाटतेय.
फेडरर आता पर्यंत मॅच जिंकून (किंवा हरुन) स्विट्जरलँडला पोहोचला असता. Proud

ह्यावेळीच्या त्याचा पर्फॉर्मन्स बघून सगळा गुंता आवरणेत आला आहे. मी ह्या दोघांच्या फिटनेस ला दाद दे होतो फेडररच्या खांद्यावर बंदूक ठेवून.

अब कुछ हो सकता है! गो नदाल!

बाप रे! त्या जोकोच्या अंगात काय कोणी संचारलय की काय! काय रिटर्न्स आहेत तुफान!
आता जरा अवघड आहे नदालला.

इतकी इंटरेस्टिंग फायनल मॅच पाहून मला मायबोली आठवली.

बाकीचा धागा नंतर वाचेन. पण आत्ता एवढीच कॉमेन्ट

जोको हा अतिशय टॅलेन्टेड खेळाडू आहे. Happy

कमॉन जोको!!

माझे आत्तापर्यंतचे विश्लेषण असे आहे

नदाल फार कमी चुका करतो, पण त्याच्याकडे काही स्ट्रॅटेजी नाहीये. रिस्क पण घेताना दिसत नाही. पण जोकोकडे स्ट्रॅटेजी आहे आणि तो रिस्क घेतो. चुका होतात पण वर्थ इट असे वाटते.

एकंदरित लई भारी खेळतायेत पण.

बुवा.. आजच्या रॅलीज बघताय का? ह्याला म्हणतात तोडीस तोड..
म्हणे मरे राफा तोडीचा.. Uhoh

दोघेही कसले अफाट मारतायत... कुठे कुठे पळतायत !!!! देवा ह्यांना अजून शक्ती दे !!

रिस्क पण घेताना दिसत नाही. >>>> वर वाच.. Proud

एक्सपिरियन्स कामी आला म्हणायचा! आता काय हाणले बॉ शॉट त्यानी. जोकोचा एक रिटर्न ही सॉलिड होता! खरच टॅलेंटेड आहे तो.

अशक्य.. फार भारी चालू आहे..

नदाल एकदम अ‍ॅग्रेसिव्ह खेळतोय.. हा सेट जिंकेल बहुतेक

Pages