विविध मूळाक्षरे

Submitted by अवल on 22 July, 2011 - 04:28

आपल्याला माहिती असलेल्या विविध भाषांची मूळाक्षरे इथे लिहूयात.

ही घ्या मराठी भाषेतली मोडी मूळाक्षरे :

यातली शेवटच्या ओळीत मुद्दाहून ककाकीकुकेकैकोकौकंकः

गुलमोहर: 

ही घ्या रशियन मूळाक्षरे.

Аа ah
Бб beh
Ьь veh
Гг geh
Дд deh
Ее yeh
Ёё yo
Жж zheh
Зз zeh
Ии ee
Йй ee kratkoy
Кк kah
Лл el
Мм em
Нн en
Оо o
Пп peh
Рр er
Сс es
Тт teh
Уу oo
Фф ef
Хх ha

Цц tseh
Чч cheh
Шш sha
Щщ shcha

Ъъ याला उच्चार नसतो. याला hard sign म्हणतात. आधीच्या अक्षराचा hard उच्चार आहे हे दाखवणे याचे काम.

Ыы iy
Ьь यालाही उच्चार नसतो. याला soft sign म्हणतात. आधीच्या अक्षराचा soft उच्चार आहे हे दाखवणे याचे काम.

Ээ eh
Юю yoo
Яя ya

मामी थोडा मोठा टाकाल फोटो ? अन इंग्रजी किंवा मराठी तले त्याचे पर्याय असतील तर त्याचा अर्थ कळेल नाही ? नाही तर विकीवर तशी सगळिच मिळतील नाही का ?

एक अजून तक्ता. वरचा छान आहे पण दिसत नाहीये म्हणून.

मीरा Мира

अवल Авал

दिनेश Динэш

कर्सिव्ह रायटिंगमध्ये ही लिपी अतिशय सुंदर दिसते. व्याकरण संस्कृतच्या जवळचं. मी दोन वर्षं शिकले होते. आता विसरले.

rindomechikuaririmeikashi
रीन्डोमेचीकुआरीरिमेईकासी = मुक्तेश्व्रर

मी मागे अरेबिक (फारसी) अक्षरांबद्दल लिहिले होते. ललिता_प्रीति चे नाव लिहिता येणार नाही. (ते ललिता-ब्रीती होईल) बाकिची सहज लिहिता येतील. अवल चा अर्थ पण तोच.

लालू, कि म्हणजे 'आय (i)' आहे. L म्हणजे ta.

मंजिरीच्या तक्त्यात ल नाही, तरीच ते एशियन लोक ल चा उच्चार र करतात! (बबर टी! :P)

मंजिरी,
धन्यवाद. तोच तक्ता शोधत होते. Happy

'अ' कारान्त स्वर/व्यंजन जपानी भाषेत नाही. अमित = आमितो , मुग्धा = मुगुदा , मेघना= मेगाना,

रारीरुरेरो = लालीलुलेलो असे वापरले जाते. राबरा म्हणजे लव्हर असे असु शकते. हॅव यु अलाईव्ह- म्हणजे 'हॅव यु अराइव्हड' असे Wink Light 1

मंजिरी बरं केलंस तू हा तक्ता टाकलास ते. Happy
कारण वर जपानी मुळाक्षरे म्हणून जे काही दिले आहे ते पूर्ण चुकीचे आहे!

मंजिरी धन्स गं. अगं एकाने मला ते पाठवले, मला खरं तर माहिती नाही जपानी सॉरी गं आता एडिट करते. धन्स गं पुन्हा एकदा Happy

मंजिरी धन्यवाद इथे मुळाक्षरे टाकल्याबद्दल.

अवल वरच्या जपानी मुळाक्षरातल्या हा च्या सिरिज च्या डोक्यावर एक छोटा गोल काढला कि पा, पि,पु,पे,पो होत.
ぱ、ぴ、ぷ、ぺ、ポ

आणि त्याऐवजी दोन छोट्या रेघा ओढल्या तर
बा, बि, बु, बे, बो होत.
ば、び、ぶ、べ、ぼ

तसच गा, गी, गु ,गे, गो
が、ぎ、ぐ、げ、ご

वर आधीच कोणी कोणी लिहिल्याप्रमाणे 'ल' हे अक्षर जपानीत नाही त्याऐवजी रा रि रु रे रो हेच वापरतात.
राईस = लाईस Wink

रा री म्हणजे इंग्रजी मधले रा री च

Pages