Аа ah
Бб beh
Ьь veh
Гг geh
Дд deh
Ее yeh
Ёё yo
Жж zheh
Зз zeh
Ии ee
Йй ee kratkoy
Кк kah
Лл el
Мм em
Нн en
Оо o
Пп peh
Рр er
Сс es
Тт teh
Уу oo
Фф ef
Хх ha
Цц tseh
Чч cheh
Шш sha
Щщ shcha
Ъъ याला उच्चार नसतो. याला hard sign म्हणतात. आधीच्या अक्षराचा hard उच्चार आहे हे दाखवणे याचे काम.
Ыы iy
Ьь यालाही उच्चार नसतो. याला soft sign म्हणतात. आधीच्या अक्षराचा soft उच्चार आहे हे दाखवणे याचे काम.
मी मागे अरेबिक (फारसी) अक्षरांबद्दल लिहिले होते. ललिता_प्रीति चे नाव लिहिता येणार नाही. (ते ललिता-ब्रीती होईल) बाकिची सहज लिहिता येतील. अवल चा अर्थ पण तोच.
धन्स गं अवल मी जपानी
धन्स गं अवल
मी जपानी टाकाझुमो
नशिब शेवटी 'सुमो' नाहिये
लाजो उद्या उर्दू टाकायचा
लाजो
उद्या उर्दू टाकायचा प्रयत्न करते
अरे वा! म्हणजे जपानी भाषेत
अरे वा! म्हणजे जपानी भाषेत माझं नाव
Rinkatozukishiki
चला, आता हेच नाव आयडी म्हणून घ्यायला हरकत नाही
ही घ्या रशियन मूळाक्षरे. Аа
ही घ्या रशियन मूळाक्षरे.
Аа ah
Бб beh
Ьь veh
Гг geh
Дд deh
Ее yeh
Ёё yo
Жж zheh
Зз zeh
Ии ee
Йй ee kratkoy
Кк kah
Лл el
Мм em
Нн en
Оо o
Пп peh
Рр er
Сс es
Тт teh
Уу oo
Фф ef
Хх ha
Цц tseh
Чч cheh
Шш sha
Щщ shcha
Ъъ याला उच्चार नसतो. याला hard sign म्हणतात. आधीच्या अक्षराचा hard उच्चार आहे हे दाखवणे याचे काम.
Ыы iy
Ьь यालाही उच्चार नसतो. याला soft sign म्हणतात. आधीच्या अक्षराचा soft उच्चार आहे हे दाखवणे याचे काम.
Ээ eh
Юю yoo
Яя ya
मामी, फार बारीक आहे ग फाँट,
मामी, फार बारीक आहे ग फाँट, आधीच वयोमानपरत्वे डोळ्यांना अंधूक दिसतं
मामी थोडा मोठा टाकाल फोटो ?
मामी थोडा मोठा टाकाल फोटो ? अन इंग्रजी किंवा मराठी तले त्याचे पर्याय असतील तर त्याचा अर्थ कळेल नाही ? नाही तर विकीवर तशी सगळिच मिळतील नाही का ?
एक अजून तक्ता. वरचा छान आहे
एक अजून तक्ता. वरचा छान आहे पण दिसत नाहीये म्हणून.
मीरा Мира
अवल Авал
दिनेश Динэш
कर्सिव्ह रायटिंगमध्ये ही लिपी अतिशय सुंदर दिसते. व्याकरण संस्कृतच्या जवळचं. मी दोन वर्षं शिकले होते. आता विसरले.
ओके. अवल. हे तक्ते खरं तर छान
ओके. अवल. हे तक्ते खरं तर छान आहेत. पण तू म्हणतेस तसं काही टाकायचा प्रयत्न करते.
हे छान आहे मामी
हे छान आहे मामी
rindomechikuaririmeikashi रीन
rindomechikuaririmeikashi
रीन्डोमेचीकुआरीरिमेईकासी = मुक्तेश्व्रर
मी टाकाटाकीचिका-नोशिकुकुचिकी
मी टाकाटाकीचिका-नोशिकुकुचिकी
मी टाकाटाकीचिका-नोशिकुकुचिकी
मी टाकाटाकीचिका-नोशिकुकुचिकी >>> थोडक्यात चिकाचिकी
म्हणजे लली = टाकाटाकी
म्हणजे लली = टाकाटाकी
(No subject)
मी मागे अरेबिक (फारसी)
मी मागे अरेबिक (फारसी) अक्षरांबद्दल लिहिले होते. ललिता_प्रीति चे नाव लिहिता येणार नाही. (ते ललिता-ब्रीती होईल) बाकिची सहज लिहिता येतील. अवल चा अर्थ पण तोच.
जपानीत माझं नाव : अरीकाका
जपानीत माझं नाव : अरीकाका मेअरिकी..........
दिनेशदा, इथेही टाकाल ती
दिनेशदा, इथेही टाकाल ती अक्षरे ( फारसी ) ? उर्दूहून वेगळी आहेत का ती ?
अरिरिदुतुरिकातोजिकी
अरिरिदुतुरिकातोजिकी
माझ नाव ओळखा
माझ नाव ओळखा
कातोजिरीका.. अनघा??
कातोजिरीका.. अनघा??
वर दिलेली जपानी मुळाक्षरं
वर दिलेली जपानी मुळाक्षरं गंमत म्हणुन दिल्येस ना?
खरी जपानी लिपी अशी आहे
किकाकिडो.. मंजिरी, यात 'ल'
किकाकिडो..
मंजिरी, यात 'ल' कुठाय गं?
लालू, कि म्हणजे 'आय (i)' आहे.
लालू, कि म्हणजे 'आय (i)' आहे. L म्हणजे ta.
मंजिरीच्या तक्त्यात ल नाही, तरीच ते एशियन लोक ल चा उच्चार र करतात! (बबर टी! :P)
जपानी मुळाक्षरात ख, घ, छ, ट,
जपानी मुळाक्षरात ख, घ, छ, ट, ठ, ड, ण, थ, ध, भ, ल, ळ, क्ष, ज्ञ नाहीत.
मंजिरी, धन्यवाद. तोच तक्ता
मंजिरी,
धन्यवाद. तोच तक्ता शोधत होते.
'अ' कारान्त स्वर/व्यंजन जपानी भाषेत नाही. अमित = आमितो , मुग्धा = मुगुदा , मेघना= मेगाना,
रारीरुरेरो = लालीलुलेलो असे वापरले जाते. राबरा म्हणजे लव्हर असे असु शकते. हॅव यु अलाईव्ह- म्हणजे 'हॅव यु अराइव्हड' असे
लली = टाकाटाकी
लली = टाकाटाकी
मंजिरी बरं केलंस तू हा तक्ता
मंजिरी बरं केलंस तू हा तक्ता टाकलास ते.
कारण वर जपानी मुळाक्षरे म्हणून जे काही दिले आहे ते पूर्ण चुकीचे आहे!
मंजिरी धन्स गं. अगं एकाने मला
मंजिरी धन्स गं. अगं एकाने मला ते पाठवले, मला खरं तर माहिती नाही जपानी सॉरी गं आता एडिट करते. धन्स गं पुन्हा एकदा
टाकाटाकुका आणि मिशिकापुका या
टाकाटाकुका आणि मिशिकापुका या दोन जपानी शब्दांचे अर्थ कोणी सांगेल का ?
मंजिरी धन्यवाद इथे मुळाक्षरे
मंजिरी धन्यवाद इथे मुळाक्षरे टाकल्याबद्दल.
अवल वरच्या जपानी मुळाक्षरातल्या हा च्या सिरिज च्या डोक्यावर एक छोटा गोल काढला कि पा, पि,पु,पे,पो होत.
ぱ、ぴ、ぷ、ぺ、ポ
आणि त्याऐवजी दोन छोट्या रेघा ओढल्या तर
बा, बि, बु, बे, बो होत.
ば、び、ぶ、べ、ぼ
तसच गा, गी, गु ,गे, गो
が、ぎ、ぐ、げ、ご
वर आधीच कोणी कोणी लिहिल्याप्रमाणे 'ल' हे अक्षर जपानीत नाही त्याऐवजी रा रि रु रे रो हेच वापरतात.
राईस = लाईस
रा री म्हणजे इंग्रजी मधले रा री च
Pages