खग ही जाने खग की भाषा - भाग १ (अमेरीका)

Submitted by कांदापोहे on 28 June, 2011 - 21:49

प्रकाशचित्र १

प्रकाशचित्र 2

प्रकाशचित्र 3

प्रकाशचित्र 4

प्रकाशचित्र 6

प्रकाशचित्र 7

प्रकाशचित्र 8

प्रकाशचित्र 9

प्रकाशचित्र 10

प्रकाशचित्र 11

प्रकाशचित्र 5 हा फोटो जरा चुकीच्या ठिकाणी पडलाय ना? Happy खग मे ठग. (लाजोकडुन साभार)

गुलमोहर: 

ओह इकडे उडून आले आहेत फोटोज. एकाच नावाचे दोन दोन बिबि ?
हे खग कोणत्या ठिकाणी सापडले ते पण लिहि ना.
तसेच बिबि चे नाव "खग बाय ठग" असे हवे होते Wink

मस्त!!

मस्तच !!
मी खग नाही तरी मला चेहेर्‍यावरचे भाव जाणवतायत :फिदी:, पहिला बहिरी ससाणा आहे ना ? विजयी मुद्रेने बघ्तोय कोणाला तरी हरवून आल्या सारखा, दुसरा जोडीदाराने वेळ न पाळल्याने कंटाळलेला , तिसरे नुकतेच भांडून अबोला धरलेले ई ई

Pages