हम को कापूस नै बोलने का

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

sasaa.jpg

"नारळाच्या आत पाणी" म्हैतंय. पण ससा पण?

शब्दखुणा: 

कोलंबोला विमानतळावर एका दुकानात होते.>> मला वाटलेलं कुणाच्या लग्नाच्या रूखवतामधून फोटो काढलास की काय..

त्या लग्नाच्या रूखवतात पण असंच कशाचं पण कायपण केलेलं असतं. लग्नानंतर त्याचं काय करतात कुणास ठावूक. Happy

लग्नानंतर त्याचं काय करतात कुणास ठावूक

काही करत नाही [ खाल्ल पण जात नाही]... नुसतं पडुन राहतं /नाही तर चुकुन दुसर्याच्या हातुन तुटुन जाते Sad

मस्त आहे ससा Happy
पॉण्डेचरी ला एका दुकानात अश्या नारळात कोरलेल्या खुप वस्तू होत्या. गणपतीही खूप होते.

Pages