कुजबुज दशकपूर्ती निमित्ताने - प्रकाशचित्र विशेषांक
कुजबुज
२७ मे २०११
नमस्कार वाचकहो,
२३ जानेवारी २००१ रोजी सुरू झालेल्या कुजबुजचे हे दहावे वर्ष. "दशकपूर्ती निमित्ताने" मालिका लिहितांना कुजबुजला सुद्धा १० वर्षे झाल्याचे लालू यांनी आमच्या निर्शनास आणून दिले या बद्दल कुजबुज संपादक मंडळ त्यांचे आभारी आहे.
"कुजबुजच्या नावाखाली काय वाट्टेल ते लिहून मायबोलीकरांची बोचरी टवाळी करता" असा आरोप कुजबुजवर अधून मधून होत असतो. या आरोपाची दखल घेत या दशकपूर्ती कुजबुज अंकात आम्ही टवाळी करणारा एक शब्दही लिहायचा नाही असे ठरवले. हितगुजवर जे जसे दिसले तसेच छापायचे हे एकच ध्येय यावेळी समोर ठेवले आहे.
*****************************************************
सदस्याच्या मायबोलीवरील प्रतिमेनुसार त्यांच्या प्रोफाईलवर शोभेलशा जाहिराती गूगलकडून आपोआप येतात, हा महत्वाचा शोध नुकताच आमच्या वार्ताहरांच्या हाती लागला. आमच्या छायाचित्रकारांनी समयसूचकता दाखवत मायबोली आयडीं बरोबर आलेल्या जाहिरातींची प्रकाशचित्रे काढली आहेत. तेव्हा सादर करीत आहे दशकपूर्ती निमित्ताने ही निवडक १० प्रकाशचित्रे.
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*****************************************************
its too good to be true. or
its too good to be true.
or should i say its too true and hence good.
ग्रेट कल्पना आहे.
ग्रेट कल्पना आहे.
(No subject)
कुजबूजचा नवा अवतार आवडला..
कुजबूजचा नवा अवतार आवडला.. मस्त!
-- एकदम "झब्बू" मटेरीयल आहे.
वा.... किती काळ दबा धरून
वा.... किती काळ दबा धरून बसलीस आणि टिपलीस सावजं????
अ फ ला तू न क ल्प ना श क्ती. ____/\____
____/\____ अजून येऊदेत! अ फा
____/\____
अजून येऊदेत! अ फा ट आहे या वेळची कुजबुज!
(No subject)
अ फा ट !
अ फा ट !
(No subject)
नविन कल्पना आवडली! पण, 'ये तो
नविन कल्पना आवडली! पण, 'ये तो बस ट्रेलर है' अभी पिक्चर बाकी है अस वाटल, तुझ्या लिखाणातिल पंचेस ची मजा नाही आली.
भारी आहे
भारी आहे
(No subject)
(No subject)
(No subject)
सही आहे.. भारी आयडिया..
सही आहे..
भारी आयडिया..
या आरोपाची दखल घेत या
या आरोपाची दखल घेत या दशकपूर्ती कुजबुज अंकात आम्ही टवाळी करणारा एक शब्दही लिहायचा नाही असे ठरवले.
>>>>>>कृपया या निर्णयाचा फेरविचार व्हावा
तुफान! HH, तू क्रिएटिव्हिटी
तुफान!
HH, तू क्रिएटिव्हिटी "शिकवायची" "ट्युशन" घे ..
पण माझ्यासाठीचे जरा ब्लँड वाटले ..
एच्चेच , म हा न ! काय आयड्या
एच्चेच , म हा न !
काय आयड्या आहे [त] !
अफलातून
अफलातून
मस्त
मस्त
(No subject)
(No subject)
जबरी
जबरी
टाळ्या
टाळ्या
जबरा!!
जबरा!!
वेगळी आयडीया आवडली मस्त
वेगळी आयडीया आवडली मस्त
हाहाहा, मस्तच, पण हहची बरीच
हाहाहा, मस्तच, पण हहची बरीच आवडती नाव मिसिंग आहेत, उदा. मा़झ्या या पोस्टच्याच आसपासच एखाद नाव... हह अजून दहा तरी प्रचि पाहिजेतच भाग दोन येउ द्या..
सहिय्ये
सहिय्ये
जीएस , दशकपूर्ती झाली म्हणून
जीएस , दशकपूर्ती झाली म्हणून दहा आहेत. तप झालं की ती आणखीन दोन टाकेल. आणखी दहा यायला मात्र तेवढी वर्ष पूर्ण व्हायची वाट बघावीच लागेल.
फार फार महान!!
फार फार महान!!
Pages