मिष्टान्नशास्त्र - आमचाही एक प्रयोग- रोस्टेड रेड पेपर सूपचे नूडल्स

Submitted by अंजली on 11 May, 2011 - 21:59

अजय, आदित्य (स्वाती आंबोळे), मानस-राहूल (लालू) या सर्वांनी मॉलेक्यूलर गॅस्ट्रॉनॉमीचे केलेले प्रयोग पाहून मीही एक कीट मागवलं पण शिवानीच्या अ‍ॅक्टिव्हीटीज आणि माझी कामं यातून फुरसद मिळत नव्हती. शेवटी मुहूर्त मिळाला आणि एक सोपा प्रयोग करून बघितला. रेड रोस्टेड पेपर सूपचे नूडल्स.

IMG_0096.JPG

चवीलाही बरे लागले Wink
आता आदित्य आणि अजय कल्लोळाला येणार आहेत तेव्हा त्यांच्याबरोबर अजून काही प्रयोग करायचा शिवानीचा विचार आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगल्या दिसतायत. चवीला बर्‍या म्हणजे हे सगळे प्रकार खावेसे वाटण्यासारखे ग्रेट नाहीत का?

सहीच. छोटे माबोकर मस्त मस्त गोष्टी करत आहेत. सगळ्यांच्याच पिल्लांचं कौतुक. Happy
मस्तच रंग आला आहे बेल पेपर्स चा ! चव कशी असेल याची खूपच उत्सुकता वाटते आहे रंग अन टेक्स्चर बघून.