रंगीत पेन्सिल्स वापरुन काढलेली चित्रे

Submitted by वर्षा on 3 May, 2011 - 10:52

यावेळेस प्रथमच रंगीत पेन्सिल्स वापरुन चित्र काढायचा प्रयत्न केला. दोन्ही चित्रे दुसर्‍या चित्रावरुन बघून काढली आहेत.
Bird.JPGDesign.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मस्त !

मस्त !

वर्षाजी आपली चित्रकला अप्रतीम आहे....एक विनंती आहे
आपल्या ज्या चित्रकला आहेत त्या एकाच धाग्यावर टाका ना......जागा तर वाचेलच त्याच बरोबर सगळ्याच चित्रांना डोळे भरुन एकाच ठीकाणी पाहायला मिळेल...नाही तर खंड्याचे चित्र शोधायच्या नादात.. आपल्या घोड्याचे चित्र मिळते आणि सफरचंदाचे चित्र पाहायचे असेल तर ते मिळतच नाही.......

ही एक विनंती आहे...

chan

Pages