रंगीत पेन्सिल्स वापरुन काढलेली चित्रे

Submitted by वर्षा on 3 May, 2011 - 10:52

यावेळेस प्रथमच रंगीत पेन्सिल्स वापरुन चित्र काढायचा प्रयत्न केला. दोन्ही चित्रे दुसर्‍या चित्रावरुन बघून काढली आहेत.
Bird.JPGDesign.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

हे वॉव......... सुंदर..:) रेंब्रान्टच्या पेन्सिली मस्त येतात.. थोड्याश्या पाण्यात भिजवल्या कि वॉटर कलर इफेक्ट येतो सुप्पर्ब Happy

खंड्या तर अप्रतिम.
मायबोलीवर खुप पुर्वी खंड्याचेच अप्रतिम चित्र पोस्ट केले होते. त्याची आठवण झाली. माझ्या संग्रहात असणार ते.

छान Happy

Pages