मायबोली अ‍ॅडमीन समीर यांना भेटण्यासाठी गटग

Submitted by विनय भिडे on 25 March, 2011 - 01:21
ठिकाण/पत्ता: 
तारीख : १६ एप्रिल, २०११ वेळ : सायंकाळी ५.३० वाजता स्थळ : गडकरी रंगायतन, ठाणे

नमस्कार लोकहो
आपल्या मायबोलीचे अ‍ॅडमीन श्री. समीर सरवटे शनिवार दिनांक १६/०४/२०११ रोजी ठाण्यात येणार आहेत्. ह्या निमित्ताने त्यांना भेटण्याकरता गटग आयोजीत करण्यात येत आहे. Happy

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, April 16, 2011 - 20:30 to 23:30
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यानिमित्ते एखादे गटग करता येईल काय?
>>> नक्कीच. पण अ‍ॅडमीन समीर यांन्नी आधी उपलब्धता कळवावी ही विनंती.. Happy

Pages