मायबोली अ‍ॅडमीन समीर यांना भेटण्यासाठी गटग

Submitted by विनय भिडे on 25 March, 2011 - 01:21
ठिकाण/पत्ता: 
तारीख : १६ एप्रिल, २०११ वेळ : सायंकाळी ५.३० वाजता स्थळ : गडकरी रंगायतन, ठाणे

नमस्कार लोकहो
आपल्या मायबोलीचे अ‍ॅडमीन श्री. समीर सरवटे शनिवार दिनांक १६/०४/२०११ रोजी ठाण्यात येणार आहेत्. ह्या निमित्ताने त्यांना भेटण्याकरता गटग आयोजीत करण्यात येत आहे. Happy

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, April 16, 2011 - 20:30 to 23:30
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या मते हा धागा 'ठाणे'पुरता मर्यादित ठेवू नये; सार्वजनिक करावा.

विनय, या धाग्याच्या 'संपादन' टॅबवर क्लिक कर.... 'ग्रूप' वर क्लिक करून 'सार्वजनिक' चा चेकबॉक्सवर क्लिक कर, सेव कर.

१६ एप्रिलला मी ठाण्यात नाहीये, तो कार्यक्रम आयत्यावेळी बदलला तर नक्की येऊन जाईन.

खरतर रविवारी सकाळी भेटण्याचा विचार होता , पण समीरनां जम्णार नसल्याने शनिवार संध्याकाळची वेळ ठरवण्यात आली आहे.

नील नुसती हजेरी लाउ नकोस नोंदणी करा >> घारुला मोदक...

@ शैलजा , कल्पना नाही , पण विचारुन सांगतो..

मी १६-१७ एप्रिलला ठाण्याबाहेर न जाण्याचा आटोकाट प्रयत्न करणार आहे. Proud तो यशस्वी झाल्यास गटगला येईन. पण त्यामुळे आत्ता नावनोंदणी करता येत नाहीये Sad

पौर्णिमा, नीरजा Lol
नीरजे, हे वाक्य तू एक मुंबईकर की हैसियतसे टाकलंयस हे पाहून आम्हास बहु हर्ष जाहला Proud

Pages