चोरवणे गावातून नागेश्वर कडे जाताना घेतलेले काही प्र.ची. इथे देतोय
दुर्गप्रेमिंना सस्नेह भेट :-).........
प्रथम दर्शन...
गावातून दिसणारा वासोटा किल्ला
चोरवणे गावाच्या आधी हि नदी आहे सुंदर अन नितळ....
गाव सोडून वाटेवरुन पुन्हा नागेश्वर,
वाटेवरुन दिसणार कोंकणातील हिरवं कचं रान......
दाट जंगलातून या पायरया आपल्याला थोड्या उंचीवर घेउन जातात.
या पायरया संपल्या अन वाट्लं हे काय आलचं डोक्यावर...
पणं छ्या....अजुन उंच उज्वीकडे चालत राहिलो, उजव्या हाताला उंच खोटा कि छोटा नागेश्वर चा मुकुट भावला..
खाली पसरलेल लोभसं कोंकण.........:-)
वाटेत हे पळापळ करत होते.....
थोड आंजारुन गोंजारुन सोडलं .......
.
मजबूत चाल करून बरीच उंची कातळारोहन करुन पार केली अन एका सपाटीवर स्थिरावलो उजव्या दिशेला हा उभा होता वासोटा.....
डावीकडे थोड्या पायरया नि त्याच्यावर नागेश्वर गुहे कडे जाणारी वाट
मस्त... तिकडून चढायचं आहे
मस्त...
तिकडून चढायचं आहे एकदा...
नदीचा फोटॉ टाकायचा राहिलाय का?
आता
आता
मस्त... पावसाळ्यात ईथला
मस्त...
पावसाळ्यात ईथला निसर्ग कसला भन्नाट दिसत असेल ना...
मस्तच... आवडले...
मस्तच... आवडले...
सही.......
सही.......
फोटो मस्त आलेत. आवडले.
फोटो मस्त आलेत. आवडले.
सुंदर फोटो. दादाश्री लिहायला
सुंदर फोटो. दादाश्री लिहायला हवे होते आणखी.
तुम्हा सर्वान्चे मन:पुर्वक
तुम्हा सर्वान्चे मन:पुर्वक आभार! विशाल कु. मुळे हे इथ पोस्टता आले.....,
कसला भन्नाट दिसत असेल ना...>> पावसाळ्यात जायला दम पायजे मित्रा.
चंदन, दिनेशदा >> हुरुप आला
लै भारी दादाश्री
लै भारी दादाश्री
फोटो मस्तच...पण चोरवण्याहून
फोटो मस्तच...पण चोरवण्याहून नागेश्वर चढणं खूपच अवघड म्हणजे दमछाक करणारं.
यो, आडो धन्यवाद दोस्तांनो.
यो, आडो धन्यवाद दोस्तांनो. :-).खूपच अवघड म्हणजे दमछाक करणारं.>>>> वासोटया कडून परवानगी लागते आणि राहायला देत नाहीत बर खिसा पण जाम कापतात (बोट व फी),पण तिकडून अप्रतीम नक्किच. ४ तास लागले.
दादाश्री मस्तच फोटो.... एकदा
दादाश्री मस्तच फोटो.... एकदा एकडुन जायचे आहे.. नागेश्वरला राहायचे असेल तर इकडुन जावे लागेल.. पुढच्या वर्षी महाशिवरात्रीचा मुहुर्त गाठायला हवा...
आता नागेश्वरच्या पुढे कुठे गेलात त्याचे फोटो येऊद्यात...
मस्त फोटो. खूप वर्षानी
मस्त फोटो. खूप वर्षानी खेकड्याचे दर्शन झाले.
दादाश्री एकदम मस्त... मी या
दादाश्री एकदम मस्त...
मी या वाटेने चोरवणेला उतरलोय. त्याच वेळी वैतागलो होतो...
त्या वाटेने चढायचे म्हणजे कौतुक आहे खरेच...
फोटोपण छान...
अजुन येऊ द्यात
मनु दादा महाशिवरात्री ला खुप
मनु दादा महाशिवरात्री ला खुप गर्दी असणार, आशु तुझा लेख तर होता मार्गदर्शक :-), शोभा१२३ तुम्हा सर्वान्चे मनःपुर्वक आभार