नववर्षाच्या शुभेच्छा !
ह्या वर्षी भारतात घेऊन जाण्यासाठी तसेच इथल्या काही मित्र-मैत्रिणींना भेट देण्यासाठी काहितरी वेगळी गोष्ट शोधत होतो. कॉस्कोत फिरताना कळलं की आपण फोटो दिले तर ते त्यांची कॅलेंडर्स, कप्स, ग्रिटींग कार्ड्स इ बनवून देतात. त्यावरून आम्ही स्वतः काढलेल्या फोटोंची कॅलेंडर्स बनवून ज्यांना द्यायची त्यांचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस, इथले तसेच भारतातले सणवार त्यावर मार्क करून ती द्यायची अशी कल्पना सुचली. नंतर फोटो निवडताना एकच थीम निवडायच्या ऐवजी त्या त्या महिन्याचे वैशिष्ट्य दाखवणारे फोटो निवडले तर ते जास्त चांगलं वाटेल असं जाणवलं. मग आम्ही गेल्या वर्षभरात तसेच आधी काढलेल्या फोटोंपैकी १२ बरे फोटो निवडले. तारखांची जमवाजमव केली आणि कॅलेंडर बनवून घेतली. आत्तापर्यंत ज्यांना दिली त्यांनी गोड मानून घेतली आहेत. ज्यांना अजून द्यायची आहेत, त्यांना ती आवडतील अशी अपेक्षा आहे.
तर तुम्हासगळ्यांना आमच्या तर्फे नववर्षाच्या ह्या रंगीबेरंगी शुभेच्छा !! येणारे वर्ष आनंदाचे आणि भरभराटीचे जावो !!
जानेवारी :
फेब्रुवारी :
मार्च :
एप्रिल :
मे :
जून :
जुलै :
ऑगस्ट :
सप्टेंबर :
ऑक्टोबर :
नोव्हेंबर :
डिसेंबर :
पराग, आयडिया, थीम आवडली. सगळे
पराग, आयडिया, थीम आवडली. सगळे फोटोही आवडले एक ऑक्टोबरचा सोडून. तो खूप क्लिअर आल्यासारखा वाटत नाहीये आणि त्याहीपेक्षा सुंदर फोटो कॅलेंडरमध्ये असू शकला असता असं वाटलं.
सायो... आता बघ..
सायो... आता बघ..
अरे वा मस्त आहे कल्पना. मला
अरे वा मस्त आहे कल्पना. मला कॅलेंडर मिळाले तर गोड मानून घेइन बर्का
तुम्हा दोघांना सुद्धा नववर्षाच्या शुभेच्छा !!!
मस्तरे ! जूनचे चित्र
मस्तरे ! जूनचे चित्र ऑरेगनमधले आहे ना? कॅनन बीच?
तुलाही नववर्षाच्या शुभेच्छा !
सायो.. अॅग्रीड.. आम्ही
सायो.. अॅग्रीड.. आम्ही काढलेला एकही फॉलचा फोटो आम्हांला आवडला नाही. .. हा मी मोबाईलमधून काढला होता.. तो थोडा क्रॉप केला खालून .. अॅक्चुअल साईजमध्ये तो अपेक्षेपेक्षा चांगला दिसतो तो..
सिंडे.. धन्यवाद.. अटलांटा ट्रिप कॅन्सल केली नसतीस तर...........
नंद्या.. हो तो..कॅनन बीच.. कॅप्शन टाकलय बघ फोटोवर.. फार सुंदर आहे तो बीच.. !
अड्म, सुंदर चित्रे... मस्त
अड्म, सुंदर चित्रे... मस्त कल्पना... तो धबधबा कोणता आहे?
मे, जून आवडले! शुभेच्छा!!
मे, जून आवडले!
शुभेच्छा!!
सुनिधी, तो यलोस्टोन नॅशनल
सुनिधी, तो यलोस्टोन नॅशनल पार्क मधला लोअर फॉल्स आहे. आणि फोटो कॅनियनमधून काढला आहे.
बित्तू, धन्यवाद
सहीये. मस्त कल्पना
सहीये. मस्त कल्पना
ऑगस्ट आणि नोव्हेंबर सर्वात
ऑगस्ट आणि नोव्हेंबर सर्वात जास्त आवडला. सही आहे 'आयडीया' ची कल्पना. नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा.
भन्नाट थीम, पराग मला सगळ्याच
भन्नाट थीम, पराग
मला सगळ्याच महिन्यांचे फोटो आवडले सुरेख कल्पना.
मला कॅलेंडर मिळाले तर गोड मानून घेइन बर्का>>>>>>मी पण
नुतनवर्षाच्या तुला आणि तुझ्या कुटुंबियांना खुप खुप शुभेच्छा !
सही रे!! एकदम आवडेश मला पण
सही रे!! एकदम आवडेश
मला पण हवं कॅलेंडर....
मस्तच कल्पना सगळे फोटो
मस्तच कल्पना सगळे फोटो आवडले.
कॉस्कोत फिरताना कळलं की आपण फोटो दिले तर ते त्यांची कॅलेंडर्स, कप्स, ग्रिटींग कार्ड्स इ बनवून देतात. >>> लोकंसुध्दा बिझिनेसच्या काय काय आयडिया शोधून काढतात !!
सर्व मायबोलीकरांना नव वर्षा
सर्व मायबोलीकरांना नव वर्षा च्या हार्दिक शुभेच्छा.
ननर्षाभिनंदन
ननर्षाभिनंदन
सहीच. फोटोज मस्त आहेत. कप्स
सहीच. फोटोज मस्त आहेत. कप्स वगैरेंवर फोटो आता भारतात पण मिळतात पण स्पेशल डेज मार्क करायची आयडिया भन्नाटच. आणि नवर्षाच्या शुभेबर्का:)
जबरी आहेत फोटु सगळे. फेब.
जबरी आहेत फोटु सगळे. फेब. मार्च आणि ऑगस्ट विशेष आवडले.
ए मस्त आयडिया.
ए मस्त आयडिया.
नववर्षाच्या शुभेच्छा !
नववर्षाच्या शुभेच्छा !
सर्व मायबोलीकरांना नविन
सर्व मायबोलीकरांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
फोटो ... कॅलेंडर फारच भारी ....
धन्यवाद सगळ्यांना.
धन्यवाद सगळ्यांना.
मस्त!
मस्त!
नवीन वर्षाच्या शुभेच्छा! छान
नवीन वर्षाच्या शुभेच्छा! छान कल्पना.
स्नॅपफिश इ. फोटो प्रिन्ट करुन देणार्या वेबसाईट्सही अशी कॅलेंडर, कार्ड्स इ. बनवून देतात. तिकडे अपलोड करायचे फोटो.
कॅलेन्डर आम्हाला मिळणार आहे का?
सर्व मायबोलीकरांना नविन
सर्व मायबोलीकरांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
छानच कल्पना.
छानच कल्पना.
मला पण कॅलेंडर देणार असशील
मला पण कॅलेंडर देणार असशील तरच मी फोटोंचं आणि कल्पनेचं कौतुक करीन
सगळेच फोटोज फार सुंदर आहेत.
सगळेच फोटोज फार सुंदर आहेत. ज्यांना मिळतील कॅलेंडर्स ते खूप खूश होतील ह्यात शंकाच नाही
लालूला अनुमोदन. माझ्या बहिणीच्या पहिल्या अॅनिव्हर्सरीला तिला असेच त्या दोघांचे फोटो निवडून कॅलेंडर आणि दोन मग्ज पाठवले होते आम्ही. कोडॅकगॅलरीच्या साईटवरुन घेतले होते ते.
छान कल्पना. ते धबधब्याचे
छान कल्पना. ते धबधब्याचे लोकेशन अप्रतिम आहे. कुठे आहे तो?
छान कल्पना. आणि फोटो पण छान.
छान कल्पना. आणि फोटो पण छान.
हे कॅलेंडर तर मी जपून ठेवणार
हे कॅलेंडर तर मी जपून ठेवणार आहे.
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
Pages