Submitted by webmaster on 3 June, 2008 - 00:45
"उजळ कांती हवी" या विषयावर पूर्वी झालेलं हितगुज इथे वाचा
http://www.maayboli.com/hitguj/messages/103387/107548.html
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
..
..
पुनर्नवा, नेकी और पुछ पुछ
पुनर्नवा, नेकी और पुछ पुछ कशाला?? सरळ सांग कसे करायचे ते.. आम्ही ऐकायला उत्सुक आहोतच..
ओक्के, रोज रात्री चेहेर्याला
ओक्के,
रोज रात्री चेहेर्याला थोडेसे पाणी लाऊन कापसावर आपल्या चेहेर्याला सूट होणारे क्लींझर घेऊन खालून वर संपूर्ण चेहेरा पुसून घ्यावा कपाळावर गोल गोल फिरवून पुसून घ्यावे, नंतर ज्याच्यात ब्लिचींग नाही असे फेअरनेस जेल
आणि मॉयश्चरायझर एकत्र करुन ते सगळ्या चेहेर्याला लावावे. दर दहा दिवसांनी स्क्रब वापरावा खुप ऊन असेल तर फेअरनेसजेल दोनदा वापरावे नाहीतर एकदा,
एवढी काळजी रेग्युलर घेतलीत की पहा किती फ्रेश दिसाल ते!
मला स्वतःला असे काही प्रॉडक्ट्स माहिती आहेत जे वापरुन मला फायदा होतोय, पण मीच त्याचे मार्केटींग करत असल्यामुळे मला इथे ते सांगता येत नाहीत
माझ्या ४ वर्ष्याच्या मुलीच्या
माझ्या ४ वर्ष्याच्या मुलीच्या स्किनची काळजी घेण्यासाठी काही घरगुती उपाय आहे का? मी आठवड्यातून एकदा-दोनदा हळद, दूध आणि डाळिचे पीठ लावते. तेव्हा थोडा ग्लो येतो पण थोड्यावेळात परत खुप ड्राय आणि काळी वाटते स्किन. आणि रोज पीठ, दूध लावणे वेळेआभावि जमत नाही.
अंजली धन्यवाद.. ब-याच
अंजली धन्यवाद..
ब-याच वर्षांपुर्वी मी लॅक्मे मध्ये नोकरी करत असताना एकदा क्लिंझींगपासुन मेकपपर्यंत डेमो होता हाफिसात. तो पाहुन टोनर, क्लिंजर, मॉयश्चरायझर सगळे घेऊन आले हाफिसातुन विकत आणि आठवडाभर प्रयोग केला. (माझी त्वचा खुप तेलकट आहे). क्लिंजर लावल्यावर कापसाचा बोळा अगदी काळा व्हायचा. पण आठवडाभरात लक्षात आले की हा प्रयोग मला सुट होणारा नाहीये. चेह-यावर खुप व्हाईट हेड्स उगवले. त्यांची कारणे कदाचित वेगळी असतीलही . पण त्यानंतर मी ते सगळे टाकुन दिले आणि नंतर कधीच वापरले नाहीत.
केमिकल्स वापरण्यापेक्षा मला मुलतानी माती, आंबेहळद, बेसन इ. वापरणे जास्त सुरक्षित वाटते आणि माझ्या मते हे नैसर्गिक घटक वापरल्याने त्वचाही दीर्घकाळ चांगली राहते (मी मुलतानी माती, आंबेहळद, बेसन वगैरे बरेच वर्षे वापरते आणि माझी त्वचा अजुनही ब-यापैकी तरूण दिसते).
गौरी एवढ्या लवकर कशाला टेंशन
गौरी एवढ्या लवकर कशाला टेंशन घेतेस.. जसे वय वाढत जाईल तशी त्वचाही सुधरत जाईलच ना...
अगदी बरोबर साधना, जे आपल्या
अगदी बरोबर साधना, जे आपल्या चेहेर्याला सुट होते तेच आपण वापरावे. पण ज्या प्रॉड्क्टस मधे नैसर्गिक तत्वे आहेत असे काही तु ट्राय केलेस का?
आणखीन एक, त्वचा जशी असेल त्याच' प्रमाणे प्रॉडक्टस वापरावे लागतात नाहीतर फायद्यापेक्षा जास्त हानीच होते
पण ज्या प्रॉड्क्टस मधे
पण ज्या प्रॉड्क्टस मधे नैसर्गिक तत्वे आहेत असे काही तु ट्राय केलेस का?
चेह-यावर फारशी नाहीत. चेहरा तेलकट असल्याने क्रिम्स वापरली नाहीत. पण आता हिवाळ्यात मात्र तोंड अगदी पांढरे पडते, तेव्हा काहितरी वापरावे लागते. गेल्या हिवाळ्यात विको टर्मरिक वापरली होती. काही वर्षांपुर्वी बोरोसिल वापरलेली.. हल्ली अलोए जेल लावते बाहेर निघताना...
निशा हर्बलचे सॅफ्रोजेल
निशा हर्बलचे सॅफ्रोजेल मिळते.खुप छान आहे,त्वचा अगदी साफ होते.
स्विमिन्ग मुळे आलेला काळेपणा
स्विमिन्ग मुळे आलेला काळेपणा कसा घालवता येइल, आरशात बघवत नहिये . प्लीज मदत करा.
सर्वन मझ नमस्कर्...मि एह्ते
सर्वन मझ नमस्कर्...मि एह्ते नवि अहे..मअझ प्रश्न आहे कि, मल ७ व महिन सुरुआहे. प्रेग्नन्चित फेशिअल केले तर चलते क? किवा वर दिलेले उपाय (घरगुति ) केले तर च्ल्ते क? प्ल्झ सन्गा.
आधिच थन्क योउ!
सर्वन मझ नमस्कर्...मि एह्ते
सर्वन मझ नमस्कर्...मि एह्ते नवि अहे..मअझ प्रश्न आहे कि, मल ७ व महिन सुरुआहे. प्रेग्नन्चित फेशिअल केले तर चलते क? किवा वर दिलेले उपाय (घरगुति ) केले तर च्ल्ते क? प्ल्झ सन्गा.
आधिच थन्क योउ!
चंचल स्वीमिंगने खरंच खूप काळं
चंचल
स्वीमिंगने खरंच खूप काळं व्हायला होतं आणि केसही गळतात. मला तरी ते अगदी डोकं पाण्याच्या वर ठेऊन पोहायला जमत नाही. अगदी कॅप घातली तरी केस भिजतातच गं!
ओके. पाण्यात पडण्यापूर्वी खूप वॅसलीन चोपडून मगच पाण्यात उतरणे. यामुळे जरा उपयोग होतो.
आणि पोहून जर त्वचा जर ऑलरेडी काळवंडली असेल तर हा उपाय करून बघ.
कोरफडीचा गर(अॅलोव्हेरा), मध, दुधाची साय/क्रीम, चिमूटभर हळद हे मिक्स्चर लावून बघ. मला तरी फायदा व्हायचा. पण थोडा वेळ जातोच रंग पूर्ववत व्हायला.
कान्ति उजल होन्यासाथि काय करु
कान्ति उजल होन्यासाथि काय करु मी?
माझी त्वचा खूप कोरदी आहे काय
माझी त्वचा खूप कोरदी आहे काय करु?
नन्या, इथे ११ पाने भरुन
नन्या, इथे ११ पाने भरुन लिहिलेय की काय करायचे ते. तुझ्या कोरड्या त्वचेला जे सुट होईल ते वापर. इथे लोकांनी सल्ले देताना कोरड्या की तेलकट त्वचेसाठी तेही लिहिलेय..
लाझुर सोपचा मला फायदा झालाय. नीट वापरला तर (म्हणजे हातावर चोळून तोंडाला न लावता थेट तोंडाला, हातांवर लावायला आणि मग चोळून फेस करायचा व २ मिनिटे तसाच ठेवायचा) फायदा होतो. माझी मुलगी आणि पुतणी दोघी ब-यापैकी सावळ्या आहेत आणि त्यांना दिसुन येण्याइतपत फरक पडलाय.
नन्या वर पहा
नन्या
वर पहा ना........चंचलसाठी मी जो उपाय सुचवलाय तो ब्येष्ट आहे. कोरड्या त्वचेसाठी सुद्धा.
कोरफडीचा गर(अॅलोव्हेरा), मध, दुधाची साय/क्रीम, चिमूटभर हळद हे मिक्स्चर लावून बघ.
रोज बाहेर पडताना चेहर्याला
रोज बाहेर पडताना चेहर्याला काय लावता येइल? रोजच्या जाहीरती बघुन कनफ्युज व्हायला होत. माझी त्वचा तेलकट आहे.
यावरही वर उत्तर आहे. उर्जिता
यावरही वर उत्तर आहे. उर्जिता जैनचे अलोईवेरा जेल लावायचे. सन्स्क्रिन म्हणुन फायदा होतो आणि इतरही उपयोग आहेत. तेलकट त्वचेला सुट होते. माझी तेलकटच आहे. पण जेल लगेच मुरते आणि चेहरा कोरडा होतो. लावल्यावर अजिबात तेलकट वाटत नाही.
लाझुर सोपचा मला फायदा झालाय.
लाझुर सोपचा मला फायदा झालाय. नीट वापरला तर (म्हणजे हातावर चोळून तोंडाला न लावता थेट तोंडाला, हातांवर लावायला आणि मग चोळून फेस करायचा व २ मिनिटे तसाच ठेवायचा) फायदा होतो. >>> अगदी अगदी मस्तच आहे हा लाझुर सोप... मी कित्ती फिरून फिरून शोधलेला तो...
दिवसातून दोनदा लाझूरने चेहरा धुणे आणि रात्री झोपताना जैन चं अॅलोवेरा जेल... मस्त इफेक्टिव आहे... कॉम्प्लीमेंट मिळालेय चेहरा खिला खिला दिसतोय, कुछ है क्या...
जायफळ + दूध उगाळून लावले की
जायफळ + दूध उगाळून लावले की चेह-याचा काळपटपणा. काळे डाग क्मी होतात... त्यात बदाम उगाळला की चेहरा फ्रेश दिसतो....
दक्षिणा, मला पण दे ना
दक्षिणा,
मला पण दे ना प्रकाश मेडिकल स्टोअर चा फोन number ?
हाताची त्वचा कोरडी झाली आहे,
हाताची त्वचा कोरडी झाली आहे, उपाय सांगा .
बदाम + जायफ्ल दुधात उग ळू ण
बदाम + जायफ्ल दुधात उग ळू ण लावल्ञास डाग नीघून जातात.
२-३ चमचे मैदयात पेस्ट होइल
२-३ चमचे मैदयात पेस्ट होइल इतपत दुध मिसळुन लावावे. सुकल्यावर धुवावे.
चेहयावरिल सुरकुत्या कमी होतात.......................... नक्किच.
चेहर्याचा रंग असमान दिसत
चेहर्याचा रंग असमान दिसत असेल, तर काय उपाय आहे?
हसरी, अगदी किंचित तीळाचे तेल रात्री झोपताना हाताला चोळून थोडा मसाज कर. म्हणजे ते पुर्ण मुरेल.
अमि , तूळसाच्या पानाच्या रसात
अमि , तूळसाच्या पानाच्या रसात ,लिबाचा २-३ थेब रस घालुन लावल्यास
काळे डाग ह्ळुह्ळु निघुन जातात.
किवा डागावर नुसते पान जरि लावले तरि उत्तम .
चारोळि दुधात वाटुन चेह्र्यावर लेप केल्यास काळे डाग दुर होउन त्वचा कन्तिमान होते.
धन्यवाद सारा. वर्शभरापूर्वी
धन्यवाद सारा.
वर्शभरापूर्वी अंदमानला जाऊन आल्यापासून चेहर्याच्या स्किनचा रंग अनइव्हन झालाय. सर्वजण मला ब्लिच करायला सांगतात. पण मी ब्लिच कधीच करत नाही. (कारण त्यात केमिकल्स असतात). आता हा उपाय करून बघते.
धन्यवाद अमि (for
धन्यवाद अमि (for reply)
तुळशिचे पान लावल्यावर आधि तुळशिचा रन्ग दिसतो. पण हळुह्ळु मस्त इफेक्ट होतो.
मी हि लावते.
लाझुरी सोअप खरच चागला आहे
लाझुरी सोअप खरच चागला आहे का??
Pages