ई- पुस्तक

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago
Time to
read
1’

आंतरजालावर भटकताना 'सहा सोनेरी पाने' हे एक स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पुस्तक सापडले.
दिलेल्या दुव्यावर गेलात तर, हे पुस्तक उतरवून घेण्यास उपलब्ध आहे.
ज्यांना वाचण्यामधे रस असेल ते उतरवून घेऊ शकता आणि वाचू शकता. Happy

प्रकार: 

आजच मला माझ्या एका मित्राने... ''डॉ.चिटणिस'' हे पुस्तक वाचण्यासंबंधी सुचवले होते..... धन्स शैलजा जी. Happy

Thanks!

वाचलीयेत केव्हाच... जबरी आहेत... पण शेवटच्या दोन पानात थोडेसे कंटाळवाणे होते.. पहिली चार मात्र जबरीच आहेत.. बर्‍याच नवीन गोष्टी समोर येतात....