सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे दोन महिने झाडांचे आणि आकाशातल्या पक्षांचे. झाडांचे रंग झरझर बदलत जातात. दक्षिणेकडे झुकणारा सूर्यप्रकाश काही सुंदर करामती दाखवतो. त्याचा झाडांवर जिथेजिथे स्पर्श होतो तिथे तिथे रंगांचे मोहोळ फुटते. ऑक्टोबरमध्ये ते जोरदार पेटते आणि नोव्हेंबरच्या सुमारास सुन्न झाडांच्या तुराट्या आणि त्यांच्या पायाशी, रस्त्यावरच्या गाड्यांमागे सैरावैरा धावणारी पोरकी पाने उरतात. या प्रवासात कधीकधी करड्या ढगांच्या फटीतून डोकावणारी सोनसळी संध्याकाळ भेटते. रंग बदलत गळणार्या पिवळ्या पानांच्या ढिगार्यांमध्ये एखादे लालपान खुणावत रहाते. तळ्याच्या काठी हे रंग, ही पाने वेगळीच नक्षी मांडतात. त्या सर्वांची ही काही प्रकाशचित्रे
Golden Evening.
Leaves
Red Leaves and shadow.
Starting to turn Red
Hearts:
Water sprinkler
Fallen
A lotsa leaves.
Dancing flames
Owls
yellow trees line up the road:
Light source:
ColourFul Tree
Coloured Tree:
Coloured Tree
One Tree
Sunlit tree
Reddd !
Fallscape
Fallscape2
Fallscape3
DreamLike:
Fenced
A walk
Stairs
Different POV
Road to somewhere
Landscape:
Fallscape4
Roads
My Road
Bench
Fenced
Reflections
Reflection of trees
Ducks enjoying
Royal Blue
Reflection
Heron:
Tree View:
ऑस्सम ऑटम! Golden Evening,
ऑस्सम ऑटम!
Golden Evening, Leaves and Shadow, A walk, Lotsa leaves, Bench हे विशेष आवडले.
अप्रतिम. सगळेच आवडले. २ का ३
अप्रतिम. सगळेच आवडले. २ का ३ रा पानांमधून दिसणार्या निळया आकाशाचा ऑस्सम आहे.
मस्त रंग आलेत तुमच्याकडे.
मस्त रंग आलेत तुमच्याकडे. थोडे इथे पाठव रे. इथे काहीच नाही आलेत अजुन.
Fenced, Landscape आणि Bench आवडले
लेखाचे नाव आवडले.
अफ्फाट..... हो, सुरुवात
अफ्फाट.....
हो, सुरुवात झक्कास केलीयेस.
अ प्र ति म!!!! दुसरे शब्दच
अ प्र ति म!!!! दुसरे शब्दच नाहीत...
Fenced मस्तच! सगळेच छान! लाल
Fenced मस्तच!
सगळेच छान! लाल झालेल्या झाडांचा खूप आवडला.
एक से एक बढिया!!!! काय सह्ही
एक से एक बढिया!!!! काय सह्ही रंग आणि काँपोझिशन्स पण!!!
टायटल पण एक्दम चपखल!!!
अप्रतिम रे! सुंदर फोटो!
अप्रतिम रे! सुंदर फोटो! टायटलिंग पण मस्त केलंयस!
क्लास आलेत फोटोज. landscape
क्लास आलेत फोटोज. landscape तर खासच .
नकुल्स फोटोग्राफी
नकुल्स फोटोग्राफी वर्क्स!!!
काही काही तर अफलातून आहेत.
आहाहाहा.. झकास नंद्याव
आहाहाहा.. झकास नंद्याव
छान रंग
छान रंग
मस्त आहेत सगळेच.
मस्त आहेत सगळेच.
फारच सुंदर!!!! मस्त!!!
फारच सुंदर!!!! मस्त!!!
अप्रतिम!!!! खुपच सुंदर
अप्रतिम!!!!
खुपच सुंदर
वाह नंदूशेट!!
वाह नंदूशेट!!
अप्रतिम फोटोज रे नंदोबा !
अप्रतिम फोटोज रे नंदोबा !
अप्रतिम फोटोज आणि सुरुवातीचे
अप्रतिम फोटोज आणि सुरुवातीचे वर्णन पण अगदी खास
झक्कास..आवडले...
झक्कास..आवडले...
मस्त. रिफ्लेक्शन सर्वात
मस्त.
रिफ्लेक्शन सर्वात जास्त आवडला.
काय सुंदर रंग आहेत !!
काय सुंदर रंग आहेत !!
अप्रतिम सुंदर ! मन प्रसन्न
अप्रतिम सुंदर ! मन प्रसन्न झालं.
व्वा! वाह वाह!
व्वा! वाह वाह!
सुंदर!!
सुंदर!!
खूप सुरेख आलेत फोटो. लाल
खूप सुरेख आलेत फोटो. लाल केशरी रंग विशेष आवडला.
वाह.. जब्बरी नंदूशेठ... मस्त
वाह.. जब्बरी नंदूशेठ... मस्त आलेत सर्व रंग
आवडत्या दहात
सुरेख आलेत सर्वच फोटु. जियो
सुरेख आलेत सर्वच फोटु.
जियो नंद्या. मला तो गुलाबाच्या पानात एकच लाल पान आहे तो खुपच आवडला.
खुपच सुन्दर आलेत फोटो
खुपच सुन्दर आलेत फोटो
जबरीच रे नंद्या.... ऑस्सम्म्
जबरीच रे नंद्या.... ऑस्सम्म् फोटो... आणि शीर्षके तर फारच मस्त...
मस्तच रे... फारच
मस्तच रे...

फारच सुंदर...
फक्त मला color saturation काही फोटोत थोडेसे जास्त वाटले. especially "A lotsa leaves." आणि "Fallscape3" मध्ये.
Pages