रंगबावरी नक्षी.

Submitted by नंद्या on 9 November, 2010 - 03:14

सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे दोन महिने झाडांचे आणि आकाशातल्या पक्षांचे. झाडांचे रंग झरझर बदलत जातात. दक्षिणेकडे झुकणारा सूर्यप्रकाश काही सुंदर करामती दाखवतो. त्याचा झाडांवर जिथेजिथे स्पर्श होतो तिथे तिथे रंगांचे मोहोळ फुटते. ऑक्टोबरमध्ये ते जोरदार पेटते आणि नोव्हेंबरच्या सुमारास सुन्न झाडांच्या तुराट्या आणि त्यांच्या पायाशी, रस्त्यावरच्या गाड्यांमागे सैरावैरा धावणारी पोरकी पाने उरतात. या प्रवासात कधीकधी करड्या ढगांच्या फटीतून डोकावणारी सोनसळी संध्याकाळ भेटते. रंग बदलत गळणार्‍या पिवळ्या पानांच्या ढिगार्‍यांमध्ये एखादे लालपान खुणावत रहाते. तळ्याच्या काठी हे रंग, ही पाने वेगळीच नक्षी मांडतात. त्या सर्वांची ही काही प्रकाशचित्रे

Golden Evening.

Leaves

Red Leaves and shadow.

Starting to turn Red

Hearts:

Water sprinkler

Fallen

A lotsa leaves.

Dancing flames

Owls

yellow trees line up the road:

Light source:

ColourFul Tree

Coloured Tree:

Coloured Tree

One Tree

Sunlit tree

Reddd !

Fallscape

Fallscape2

Fallscape3

DreamLike:

Fenced

A walk

Stairs

Different POV

Road to somewhere

Landscape:

Fallscape4

Roads

My Road

Bench

Fenced

Reflections

Reflection of trees

Ducks enjoying

Royal Blue

Reflection

Heron:

Tree View:

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मस्त रंग आलेत तुमच्याकडे. थोडे इथे पाठव रे. इथे काहीच नाही आलेत अजुन.
Fenced, Landscape आणि Bench आवडले Happy

लेखाचे नाव आवडले.

मस्तच रे...
फारच सुंदर...
फक्त मला color saturation काही फोटोत थोडेसे जास्त वाटले. especially "A lotsa leaves." आणि "Fallscape3" मध्ये.
Light 1

Pages