पुणे - श्री. अजय गल्लेवाले यांना भेटण्यासाठी गटग - १३ नोव्हेंबर, २०१०

Submitted by चिनूक्स on 1 November, 2010 - 23:47
ठिकाण/पत्ता: 
मल्टिस्पाइस, घरकुल लॉन्सकडे जाणार्‍या रस्त्यावर, हार्वेस्ट क्लबासमोर, पुणे

मित्रहो,

श्री. अजय गल्लेवाले यांना भेटण्यासाठी शनिवार, दि. १३ नोव्हेंबर, २०१० रोजी गटग आयोजित केलं आहे.
वेळ - सकाळी ११ ते दुपारी २.

मुंबईचे व इतरत्र असलेले मायबोलीकर यांनी या गटगला उपस्थित राहावे, ही खास विनंती.

कृपया या धाग्यावर नावनोंदणी करावी म्हणजे पुढची व्यवस्था करणं सोपं जाईल. Happy

सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. Happy

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, November 13, 2010 - 00:30 to 03:30
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कै तरीच कै अश्विनी तै. ? मी तीन प्रशस्त महिलांशी गप्पा मारल्या त्यानी वेगळीच नावे सांगितली होती. तुम्ही वेगळीच नावे सांगताय . सालं तिथंही डु आय चा घोळ (किंवा झोल) होता की कै?

Pages