दिवाळी धमाका - ओळखा पाहु? - २ - "फटाके"

Submitted by लाजो on 1 November, 2010 - 23:36

दिवाळी धमाका - २

"फटाके"

Picture 035.jpg

ओळखा पाहु कशाचे बनवलेत हे फटाके ????

Picture 047.jpg

फुलबाज्या, अनार, बाण, भुईचक्र, लंवगी माळा, सुतळी बाँब आणि लक्ष्मी बाँब...

Picture 036.jpg

------------------------------------------------------

दिवाळी धमाका - ओळखा पाहु? - १ - "कंदिल"

http://www.maayboli.com/node/20918

दिवाळी धमाका - ३ - "दिपावली"

http://www.maayboli.com/node/20986

--------------------------------------------------

उत्तरः

http://www.maayboli.com/node/21027

गुलमोहर: 

लोक्स हापिसात जरा बिझल्येय. संध्याकाळी घरुन पोस्ट्ते

क्षमस्व

हे बाकी बरे नाय ना.. आम्ही हाफिसात नेट उपलब्ध झाल्याझाल्या धावपळ करत हा धागा शोधुन इथे यायचे तर मॅडम स्वतःच हाफिसात बिजि... Sad

बाण आहेत ना, ते क्रेयॉन चे खडु आहेत आणि त्याच्या खाली विणकामाच्या सुया लावल्या आहेत. भुईचक्र क्ले चं वाटतय. लाजो सगळ्या गोष्टी भारी आहेत. 'फुलबाजा' मात्र अंदाज करता येत नाहीयेत कशाच्या केल्या असाव्यात.

Pages