Submitted by लाजो on 1 November, 2010 - 23:36
दिवाळी धमाका - २
"फटाके"
ओळखा पाहु कशाचे बनवलेत हे फटाके ????
फुलबाज्या, अनार, बाण, भुईचक्र, लंवगी माळा, सुतळी बाँब आणि लक्ष्मी बाँब...
------------------------------------------------------
दिवाळी धमाका - ओळखा पाहु? - १ - "कंदिल"
http://www.maayboli.com/node/20918
दिवाळी धमाका - ३ - "दिपावली"
http://www.maayboli.com/node/20986
--------------------------------------------------
उत्तरः
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
नाही ओळखता येत काही
नाही ओळखता येत
काही क्ल्यु??????
सगळ्या वस्तु मेणाच्या बनवल्या
सगळ्या वस्तु मेणाच्या बनवल्या आहेत, बरोबर आहे ना?
सगळ्यानां दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा! _()_()_()_()_()_
इतका भाव खायची काहि गरज
इतका भाव खायची काहि गरज नाहिये..
सांग नैतर उडत जा....
भारीच आहेस गं तू लाजो!
भारीच आहेस गं तू लाजो!
लोक्स हापिसात जरा बिझल्येय.
लोक्स हापिसात जरा बिझल्येय. संध्याकाळी घरुन पोस्ट्ते
क्षमस्व
जरा लवकर सांगितलेस तर मला
जरा लवकर सांगितलेस तर मला शोधाशोध करून करता येतील .
भन्नाट दिसताहेत हे !!
लोक्स हापिसात जरा बिझल्येय.
लोक्स हापिसात जरा बिझल्येय. संध्याकाळी घरुन पोस्ट्ते
क्षमस्व
हे बाकी बरे नाय ना.. आम्ही हाफिसात नेट उपलब्ध झाल्याझाल्या धावपळ करत हा धागा शोधुन इथे यायचे तर मॅडम स्वतःच हाफिसात बिजि...
बाण आहेत ना, ते क्रेयॉन चे
बाण आहेत ना, ते क्रेयॉन चे खडु आहेत आणि त्याच्या खाली विणकामाच्या सुया लावल्या आहेत. भुईचक्र क्ले चं वाटतय. लाजो सगळ्या गोष्टी भारी आहेत. 'फुलबाजा' मात्र अंदाज करता येत नाहीयेत कशाच्या केल्या असाव्यात.
धन्यवाद लोकहो रोचिन ला १०
धन्यवाद लोकहो
रोचिन ला १० पैकी ८ गुण
कांदेपोहे यांना १० पैकी ६ गुण
सर्वांना परत एकदा ठांकु
धन्यवाद लाजोजी!!!!
धन्यवाद लाजोजी!!!!
Pages